महत्वाच्या घडामोडी

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा- आ. पंडीत, चव्हाण, काळे

2017-08-12 12:19:02 Views 0 Comments

औरंगाबाद: मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीवर सरकार गंभीर नसून मराठवाड्यात दुष्काळ जाहिर करा, मराठवाड्याला आपल्या हक्काच्या पाण्यासाठी भांडावे लागत असून हक्काचे पाणी केव्हा देणार असा जाब विचारात आ. अमरसिंह पंडित, आ. सतीश चव्हाण यांनी आज सरकारला धारेवर धरले.
मराठवाड्यातील सिंचनाच्या अपुर्‍या सुविधा, दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाचे पडलेले भाव, सततच्या नापीकी आणि कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यात वाढत चाललेले शेतकरी आत्महत्येचे प्रमाण आदींबाबत आ. अमरसिंह पंडित, आ. सतीश Read More »

नव्या महापालिकांना द्या पाच वर्षे अनुदान- आ. अमित देशमुख

2017-08-11 13:18:17 Views 0 Comments

मुंबई : राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या लातूर, चंद्रपूर आणि परभणी महानगरपालिकांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने या महापालिकांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आणखी पाच वर्षे सहायक अनुदान देण्यात यावे अशी मागणी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी वित्त नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या या तिन्ही महापालिकांना पाच वर्षांसाठी सहायक अनुदान देण्याचा निर्णय यापुर्वीच राज्य शासनामार्फत घेण्यात आला होता. हा Read More »

लातुरच्या शेतकर्‍यांना मिळणार ३४४ कोटी १७ लक्ष- आ. त्र्यंबक भिसे

2017-08-11 12:56:37 Views 0 Comments

मुंबई : लातूर जिल्ह्यात मागच्या ऑगस्ट-सप्टेंबर २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत ५०४७३० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन व इतर खरीप पिकांचे नुकसान झाले. अनेक रस्ते व पूल तसेच रेणापूर लातूर व औसा तालुक्यातील शेतजमीन, जनावरे वाहून गेली. नैसर्गिक आपत्तींतर्गत शेतकर्‍यांच्या नुकसानीचा जिल्हाधिकार्‍यांनी शासनाला अहवाल सादर केला होता. शेतकर्‍यांना ३४४ कोटी १७ लक्ष रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी विधानसभेत आ. त्र्यंबक भिसे यांनी लाऊन Read More »

व्यापार, उद्योग, हॉटेल्स राहणार २४ तास उघडी

2017-08-11 7:23:06 Views 0 Comments

मुंबई: हॉटेल्स, दुकाने, मॉल्स रात्रभर उघडी ठेवण्याची तरतूद असणार्‍या विधेयकाला विधानसभेनं मंजुरी दिली आहे. रात्री बेरात्री एखाद्या शहरात आलेल्या व्यक्तीची आता अडचण होणार नाही. शिवाय या निमित्ताने रात्रभर शहरात चहलपहल राहिल्याने आपसुकच सुरक्षितता मिळणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रात मुंबईची मोठी सोय असे असले तरी कुठल्या भागातील दुकाने कितीपर्यंत उघडी ठेवायची हे मात्र पोलिसांच्या मनावर असणार आहे. ज्या ठिकाणी महिल काम Read More »

आमदारांनी खेळला फुटबॉल, हिवाळी अधिवेशनात क्रिकेटचे सामने- मुख्यमंत्री

2017-08-11 6:58:42 Views 0 Comments

मुंबई : 'विधान परिषद सभापती-इलेव्हन'' विरुद्ध 'विधानसभा अध्यक्ष-इलेव्हन'' असा आमदार चषक फुटबॉल सामना विधानभवन प्रांगणात रंगला. सामन्यात चुरशीच्या लढतीत 'विधानसभा अध्यक्ष-इलेव्हन' संघ विजयी ठरला. या फुटबॉल सामान्यामुळे आज विधानभवन प्रांगणात खेळाचे वातावरण निर्माण झाले. याच अनुषंगाने हिवाळी अधिवेशना दरम्यान याच दोन संघामध्ये आणि महिला आमदारांसाठीही स्वतंत्र क्रिकेटचे सामन्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. फुटबॉल खेळताना Read More »

मराठा मोर्चा: सरकारने करुन घेतली सुटका- आ. अमित देशमुख

2017-08-10 20:27:26 Views 0 Comments

मुंबई (आलानेप्र): लाखोंच्या संख्येने मराठा बांधव राज्याच्या विविध भागातून मुंबईत एकवटले. आपल्या जिव्हाळ्याच्या मागण्यावर आता तरी सरकारकडून ठोस निर्णय घेतला जाईल अशी आशा होती, मात्र मराठा समाजाच्या हाताला फारसे काही लागले नाही. तुमच्या सार्‍­या मागण्या मान्य आहेत असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात निर्णय घेण्यासाठी किती कालावधी लागणार हे मात्र सरकारकडून सफाईदारपणे स्पष्ट करणे टाळले जात आहे. काही जुजबी मागन्या Read More »

उपराष्ट्रपतींवर रामदास आठवलेंची कविता, राज्यसभा खुलली

10-08-2017 : 08:18:53 Views 0 Comments

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कारकिर्दीचा आज अखेरचा दिवस. राज्यसभेत अनेक सदस्यांनी अन्सारी यांच्या कामकाजाचं कौतुक केलं. आभार मानले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनीही संधी मिळवली आणि एक कविताच सादर केली.
आप जा रहे है दस साल की यादों को यहां छोडकर,
आप जा रहे है सत्ताधारी और विरोधकोंको जोडकर.
आपने हम सभी का जित लिया था दिल,
इसलिए हमे आज हो Read More »

उर्वरीत पाऊस पडेल दोन महिन्यात, हवामान खात्याचा अंदाज

2017-08-10 12:24:04 Views 0 Comments

पुणे: ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात उर्वरीत पाऊस पडेल. या पैकी अधिक पाऊस ऑगस्टमध्ये होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. जून महिन्यात उत्तम पाऊस झाला. नंतर मात्र पावसाने पाठ दाखवल्याने मराठवाड्यात चिंतेचे सावट पसरले आहे.
दरवर्षी प्रमाने मॉन्सूनच्या अंदाजाचा दुसरा टप्पा हवामान खात्याने जाहीर केला आहे. या अंदाजानुसार यंदाही पाऊस सरासरी गाठणार आहे. या वर्षी देशात सरासरी इतका पाऊस होईल. Read More »

ज्याचा मोर्चा अधिक मोठा त्याला अधिक फायदा?- आजमी, जलील

09-08-2017 : 06:34:46 Views 0 Comments

मुंबई: विक्रमी मराठा मोर्चा मुंबईत धडकल्यानंतर सरकारला काही निर्णय घेणे भाग पडले. या प्रश्नावर तुर्तास तरी मुख्यमंत्र्यांनी विजय मिळवल्या. मुख्यमंत्र्यांनी अनेक सवलती-घोषणा केल्या. त्यावर विधानसभेत अबू आजमी आणि इम्तियाज जलील मात्र आक्रमक झाले. ज्यांचा मोर्चा अधिक मोठा त्यांना अधिक फायदा देणार का? असा प्रश्न विचारला गेला.
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या मागासवर्गीय आयोगाचा अखत्यारीत आहे, या आयोगाचा अहवाल न्यायालयाकडे सादर झाल्यानंतर आरक्षणाचा Read More »

देता की जाता? ऐतिहासिक मोर्चा, आ. आशिष शेलारांना आंदोलकांनी हाकलले!

2017-08-09 13:22:21 Views 0 Comments

मुंबई: आज निघालेल्या ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चाने सगळे विक्रम मोडीत काढले. आझाद मैदान येथे भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांना मोर्चेकर्‍यांनी थांबू दिले नाही. त्यांना बाहेर काढले. यावेळी धक्काबुक्की झाल्याचेही वृत्त आहे. या पूर्वी मुंबईत निघणारा मोर्चा दोनवेळा शेलारांमुळंच रद्द झाला. ते आमदार अहेत, एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सभागृहात जाऊन आपापलं काम करावं, मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षण देण्यास भाग Read More »

SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!