महत्वाच्या घडामोडी

लाचप्रकरणी विभागीय अधिकारी शोभा राऊत यांना कारावास आणि दंड

2017-02-28 12:33:31 Views 0 Comments

उस्मानाबाद: शेतकर्‍याला मावेजा मिळवून देण्यासाठी लाच स्विकारताना रंगेहात सापडलेल्या उस्मानाबादच्या तत्कालीन विभागीय अधिकारी शोभा राऊत यांना चार वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव येथील एका शेतकर्‍याला संपादीत करण्यात आलेल्या जमिनीवरील फळझाडांचा मावेजा देण्यासाठी राऊतांनी पाच टक्के रक्कम अर्थात ३९ हजार २०० रुपयांच्या लाचेची Read More »

अस्सल मराठी बोलणे आजकाल दुरापास्त - कुलगुरू डॉ. विद्यासागर

2017-02-27 19:20:44 Views 0 Comments

नांदेड: आपण आपल्या पाल्यास मराठी माध्यमातून शिक्षण देण्याऐवजी इंग्रजी माध्यमातून देत आहोत. याचाच परिणाम म्हणून आपले पाल्य धड इंग्रजीही व्यवस्थित बोलत नाही आणि धड मराठीही. बोलताना दोन्हीही भाषेतील शब्दांचा उपयोग सध्या सर्रास होताना दिसत आहे. त्यामुळे अस्सल मराठी बोलणे आजकाल दुरापास्त होत आहे, असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.
ते मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून Read More »

‘मन की बात’मध्ये शास्त्रज्ञ अन शेतकर्‍यांचं कौतुक!

2017-02-26 14:42:33 Views 0 Comments

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मधून देशाशी संवाद साधला. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेला विक्रम आणि शेतकर्‍यांनी केलेल्या कडधान्याच्या उत्पादनाबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले. इस्रोने आजवर अनेक मोहिमा यशस्वी केल्या. एकाच वेळी १०४ उपग्र प्रक्षेपित करुन देशाचे नाव जगभर केले. यामुळे भारताची मान जगात उंचावली आहे.
स्वच्छता मोहिमेत देश सहभागी झाला. या मोहिमेतील अडथळे दूर झाले. माध्यमांनीही स्वच्छता मोहिमेला Read More »

सेनेला कॉंग्रेसचा नकार, भाजपाचा कॉंग्रेसला नकार, जायचे त्यांनी जावे!

2017-02-25 19:49:27 Views 0 Comments

मुंबई: मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेने कॉंग्रेसकडे मदत मागितली होती पण कॉंग्रेसने शिवसेनेला स्पष्ट नकार दिला. आम्ही सेक्युलर आहोत. तो बाणा सोडणार असे बजावल्याचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले. याबाबत ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी श्रेष्ठींना पत्र पाठवले आहे. समाजात फूट पाडणार्‍या शिवसेनेसोबत जाऊ नये किंवा बाहेरुनही पाठिंबा देऊ नये असे कामत म्हणतात. तर भाजपा कॉंग्रेससोबत कदापिही जाणार नाही. ज्यांना Read More »

सेना भाजपला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही- नितीन गडकरी

2017-02-24 13:53:31 Views 0 Comments

नागपूर: मुंबई महानगरपालिकेत जनतेकडून मिळालेला कौल पाहता शिवसेना आणि भाजपला एकत्र येणे याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही. निवडणुकीच्या काळात काही मतभेद झाले पण ते काही फार टोकाचे नव्हते. जे काःई झालं ते विसरायला हवं. एकत्र येण्याबाबतचा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेऊ शकतात असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. शिवसेना आणि भाजपाची युती हिंदुत्वाच्या मुद्यावरुन Read More »

जिल्हा परिषदा: केवळ ०६ ठिकाणी एकहाती सत्ता, बाकी युती अन आघाड्यांना पर्याय नाही!

2017-02-24 9:14:26 Views 0 Comments

मुंबई: राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत केवळ पाच ठिकाणी मतदारांचा स्पष्ट कौल मिळाला आहे. इतर १९ ठिकाणी युती आणि आघाडीशिवाय पर्याय नाही. काही ठिकाणी अपक्षांना सोबत घेण्याशिवाय पर्याय दिसत नाही.
चंद्रपूर, वर्धा आणि लातुरात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. रत्नागिरीत शिवसेनेला आणि सिंधुदुर्गात कॉंग्रेसला आणि पुण्यात राष्ट्रवादीला बहुमत मिळाले. अहमदनगरात कॉंग्रेस-राष्ट्रवादी, अमरावतीतही आघाडीच, बुलडाण्यात शिवसेना-भाजप युती, गडचिरोलीत आघाडी आणि अपक्ष, जळगावात युती, Read More »

जिल्हा परिषद आणि मनपात सत्तांतर, भाजपाच्या पथ्यावर

2017-02-24 8:48:23 Views 0 Comments

मुंबई: जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीत मतदारांनी केंद्रात आणि राज्यातली कुस्ती निर्विवादपणे जिंकणार्‍या भाजप नावाच्या पहिलवानाच्या जिवावर सत्तांतरे केली. अनेक ठिकाणी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची बिकट अवस्था झाल्याचे पहायला मिळाले. सर्वाधिक केविलवाणी अवस्था मनसेची झाली. नाशिकचा गड या पक्षाला राखता आला नाही. शिवसेनेने मात्र मुंबई आणि ठाण्यात आपल्या आसनाला धक्का लागू दिला नाही. सुशीलकुमार शिंदे, पंकजा मुंडे, अमित देशमुख, पतंगराव कदम, Read More »

Live: १० महापालिका: मुंबई आणि ठाण्यात शिवसेना आघाडीवर, खोत पराभूत, सोमय्या जिंकले

23-02-2017 : 01:13:13 Views 0 Comments

मुंबई: मुंबईत शिवसेना आघाडीवर आहे. ९१ ठिकाणी सेनेच्या उमेदवारांची विजयी घोडदौड सुरु आहे. भाजपा केवळ ५५ जागांवर आहे. उल्हासनगरात राष्ट्रवादीचे चार उमेदवार विजयी झाले. मनसे मनसेला चांगलाच फटका बसला आहे. सांगली जिल्हा परिषदेत मंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांचा पराभव झाला आहे. तर किरीट सोमय्यांचे चिरंजीव नील सोमय्या मुंबई मनपाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.
मुंबईसह दहा महानगरपालिकांच्या मतमोजणी होत Read More »

युतीसाठी आता शिवसेनेनेच हात पुढे करावा- रावसाहेब दानवे

2017-02-22 17:30:26 Views 0 Comments

भाजपाने टाकले शिवसेनेला वैचारिक गोंधळात!
मुंबई: दहा महापलिकांचा निकाल उद्या हाती येईल. शिवसेनेला पुन्हा युती करायची असेल तर शिवसेनेनेच आधी हात पुढे केला पाहिजे असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे. राज्यातील दहा पैकी सहा महानगरपालिकात भाजपालाच एकहाती सत्ता मिळेल. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती आणि सोलापुरात भाजपाचाच महापौर होईल असा दावा दानवे यांनी केला.
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत Read More »

समाजवादी पक्षातलं भांडण, ठरवून केलेलं नाटक- अमरसिंह

2017-02-22 16:53:17 Views 0 Comments

लखनौ: समाजवादी पार्टीतलं भांडण हा ठरवून केलेलं नाटक आहे. पिता-पुत्र एकच आहेत. अखिलेशची प्रतिमा उजळवण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे असा स्पष्ट आरोप अमरसिंह यांनी केला आहे. अमरसिंहांना अलिकडेच पक्षाबाहेर काढण्यात आले होते.
उत्तरप्रदेशातील निवडणुका सुरु झाल्या आहेत. अमरसिंह सतत वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहतात. अमिताभ आणि जया एकत्र रहात नाहीत असे विधान त्यांनी नुकतेच केले होते. पिता-पुत्रातील संघर्ष नाटक मुलायसिंहांनीच Read More »

SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!