व्हिडिओ न्यूज

अख्तर शेख यांनी कॉंग्रेस सोडू नये, न्याय देऊ- आ. अमित देशमुख

2017-01-18 21:02:03 Mainvideo, 3195 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूरचे माजी महापौर अख्तर शेख मिस्त्री यांनी कॉंग्रेस पक्ष सोडण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. काही दिवसंपूर्वी मिस्त्री यांनी बारामतीत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. १९ जानेवारीला मुंबईत होणार्‍या कार्यक्रमात राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. शिवाय Read More »

लातूर जिल्हा परिषद स्वबळावर जिंकू- आ. अमित देशमुख

2017-01-18 19:46:37 Mainvideo, 6277 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): आजवर लातूर जिल्हा परिषदेची प्रत्येक निवडणूक कॉंग्रेसने स्वबळावर लढली आहे. आताही जिल्हा परिषद आणि सर्व दहा पंचायत समित्या आम्ही स्वबळावर जिंकून दाखवू असा विश्वास आ. अमित देशमुख यांनी व्यक्त केला. आघाडी झाल्यास आघाडीला दोन तृतीयांश मते मिळतील असा Read More »

हिरेमठ पंप लुटणारे तिन्ही आरोपी सापडले; सोने, रक्कम जप्त

2017-01-18 16:41:08 Mainvideo, 1034 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): १६ जानेवारी रोजी बार्शी मार्गावरील हिरेमठ पेट्रोल पंपावर झालेल्या दरोड्याच्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. या आरोपींकडून पोलिसांनी एक पिस्टल, चार जिवंत काडतुसे, रोख चाळीस हजार रुपये आणि सोन्याची चेन जप्त केली आहे. आज लातूरचे पोलिस Read More »

संस्कृत शिक्षकाच्या मागणीसाठी शिवाजी शाळेतील विद्यार्थी सीईओच्या दारी!

2017-01-17 18:31:30 Mainvideo, 114 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर शहरातील महसूल कॉलनी भागातील शिवाजी विद्यालयात सध्या दहावीच्या वर्गाला संस्कृत शिक्षक नाही. मागच्या तीन महिन्यांपासून हे विद्यार्थी शिक्षकाची मागणी करीत आहेत. याचा काही उपयोग होत नसल्याचे लक्षात आल्याने या विद्यार्थ्यांनी आपली कैफियत शिवसेनेचे महानगर संघटक धनराज साठे Read More »

प्रभाग ३२ मधील नागरिक मनपाच्या दारी, मुलभूत सुविधांची मागणी

2017-01-16 15:32:50 Mainvideo, 330 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): शहरातील प्रभाग ३२ मध्ये मुलभूत सुविधांची मागणी करीत आज नागरिकांनी महापालिकेच्या पायर्‍यांचा आसरा घेतला. धरणे आंदोलन केले. आठ दिवसापूर्वी महापौर आणि आयुक्तांना या प्रभागातील मुलभूत सुविधांचा पेच सोडवण्याची मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विकास कांबळे यांनी केली होती. या मागण्यांना Read More »

महिला तंत्रनिकेतन वाचवण्यासाठी आंदोलन, केला शैक्षणिक बंद!

2017-01-16 15:05:53 Mainvideo, 275 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातुरात शासकीय अभियांत्रिकी सुरु करण्याच्या निर्णयात लातूरचं-मराठवाड्यातलं एकमेव महिला तंत्रनिकेतन बंद करण्याचा डाव घातला गेला आहे. याला सबंध जिल्ह्यातून विरोध होत आहे. आज या निर्णयाविरोधात स्टुडंट टेक्निकल असोशिएशन आणि इतर काही संघटनांनी मिळून शैक्षणिक बंद केला. सकाळी सात Read More »

पाण्याचे मीटर असे फिरते, मीटरची सक्ती शक्य नाही!

2017-01-15 18:28:00 Mainvideo, 415 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर शहराने पाण्याची भीषण पाणी टंचाई अनुभवली. चार वर्षापूर्वी नळांना मीटर बसले असते तर कदाचित या टंचाईचा सामना करण्याचा प्रसंग आला नसता. पण झाले भलतेच. आता उत्तम पाऊस झाला आहे. सगळीकडे उत्तम पाणी आहे. मांजरा धरण, सगळे बॅरेजेस, Read More »

ब्रेकींग न्यूज देत नाही, मी अजून पुढारी झालो नाही- उज्ज्वल निकम

2017-01-14 22:54:49 Mainvideo, 247 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): ज्या विषयाला आम्ही हात घातला त्याची देशभर ब्रेकींग न्यूज होते पण मला ब्रेकींग न्यूज द्यायची नसते. मागे एकदा याच सभागृहात मी प्राध्यापकांच्या कार्यक्रमात बोलत होतो. त्यावेळी एकही पत्रकार उपस्थित नव्हता. फक्त एकच कॅमेरामन होता. त्यावेळी कसाबविषयी बोललो आणि Read More »

कॉंग्रेसमध्ये न्याय मिळत नाही, दिशाभूल होते- संभाजी पाटील

2017-01-11 23:01:17 Mainvideo, 530 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): मागच्या ४० वर्षांपासून कॉंग्रेसमध्ये इमानदारीने काम करीत आलो. पण या पक्षात न्याय मिळत नाही. कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपला जात नाही यामुळे आपण भाजपात आलो असं माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संभाजी पाटील यांनी सांगितलं. स्वामी विवेकानंद संस्कार केंद्रात आयोजित कार्यक्रमात Read More »

नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादीने काढला मोर्चा

2017-01-09 21:28:00 Mainvideo, 267 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): नोटाबंदीमुळे सबंध देशाला आरोपी ठरवलं गेलं, हेच का अच्छे दिन? असा सवाल लातुरच्या राष्ट्रवादीनं केला आहे. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या विरोधात आज राष्ट्रवादीनं नंदी स्टॉप ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढला. तहसीलदारांना निवेदनही दिलं. नोटबंदीमुळे बाजारपेठा पडल्या बंद, आपलेच Read More »

SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!