HOME   महत्वाच्या घडामोडी

मोदी गिनीज बुकात? ताजमहल सुरक्षित, लिंगायत धर्म नव्हे पंथ, अ‍ॅंबी व्हॅलीचा लिलाव अपयशी, आर्थिक दुर्बलांना मोफत उपचार......१५ जुलै २०१८

मोदी गिनीज बुकात? ताजमहल सुरक्षित, लिंगायत धर्म नव्हे पंथ, अ‍ॅंबी व्हॅलीचा लिलाव अपयशी, आर्थिक दुर्बलांना मोफत उपचार......१५ जुलै २०१८

* पावसात व्यत्यय येण्याची शक्यता, अल निनो वादळाचे सावट
* गोकुळ दूध संघाच्या अंदोलनाला खा. राजू शेट्टी यांचा एक दिवसाचा पाठिंबा
* दुधाला लिटरमागे पाच रुपायांची वाढ द्या- राजू शेट्टी
* मुंबईच्या समुद्राला आज सर्व लाटांचं तांडव सुरु, पालघरध्ये अनेक घरात समुद्राचे पाणी!
* आषाढी एकादशीच्या वारीसाठी पोलिसांनी तयार केले खास अ‍ॅप, अ‍ॅपमध्ये सगळ्य़ा सुविधा
* मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे पालघरात तिघे जखमी
* विठठलाच्या वारीत लष्करी जवानही सहभागी
* जगन्नाथ पुरीत रथयात्रा सुरु
* कल्यण-डोंबीवलीत भुकंपाचे धक्के
* जळगावातील पिके संकटात, पाऊस नाही
* मल्टीप्लेक्समध्ये बाहेअरचे पदार्थ नेण्यास विरोध नाही
* शिर्डीच्या साई मंदिरात भिंतीवर साईंची प्रतिमा दिसल्याचा दावा, रात्रभर गर्दी
* कोकणातला नाणार प्रलल्प पर्यावरणपूरक, सर्वांची परवानगी घेऊनच उभारणार- मुख्यमंत्री
* लिंगायतांना स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळणे अशक्य- सरकार
* लिंगायत हिंदू धर्मातील एक पंथ- सरकारचा खुलासा
* आर्थिक दुर्बलांना संपूर्णपणे मोफत उपचार मिळणार
* कॅन्सर, मधुमेह आणि हृदय रोगांवरील औषधी जीएसटी मुक्त करण्याचा विचार
* मुंबईतले खड्डे बुजवण्याचे काम महानगरपालिकेचे- चंद्रकांत पाटील
* महाराष्ट्रातील खड्डे बुजवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मागितला आणखी एक वर्षाचा अवधी
* सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्यावरील तक्रारीची फाईल गायब
* महिला मोटारसायक्ल प्रशिक्षक चेतना पंडीत यांची आत्महत्या
* कोपर्डी प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण
* विक्रमी परदेश दौर्‍यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नोंद करा, कॉंग्रेसची मागणी
* आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यात एका स्टील कंपनीत वायुगळती, सहा जण ठार
* मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने ऑडिट करा, मुंबई हायकोर्टाचे रेल्वे आणि पालिकेला
* भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोब घेतले भोजन
* पाकिस्तानी बनावटीची ५० काडतुसे आणि २.७ किलो अंमली पदार्थ पंजाबच्या फिरोजपुरात जप्त, एकास अटक
* अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याचे होणार सुशोभिकरण
* काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम मोजणार मुंबईतले खड्डे, कॉंग्रेसचे आजपासून अभियान
* ठाणे मनपाचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पत्नी आणि मुलीला डेंग्यूची लागण
* ओशो रजनीश यांचं मृत्यूपत्र बनावट असल्याचा दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबचा अहवाल
* सहारा अॅम्बी व्हॅलीचा लिलाव अपयशी, अद्याप कोणीच बोली लावली नाही
* ताजमहाल जसाच्या तसा, संरचनेत कसलाही बदल झालेला नाही
* अब तक छप्पन चित्रपटाचा लेखक रविशंकर आलोक यांची आत्महत्या
* देशभरातील ओबीसींची जनगणना करुन मंडल आयोगाची प्रभावी अंमलबजवाणी करण्याची समितीची मागणी
* सिंचन घोटाळ्याची माहिती आठवडाभरात सादर करा; लाचलुचपत विभागाला न्यायालयाचे आदेश
* पुण्यातील ससूनच्या डॉक्टरांना काळे फासण्याचा इशारा देणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना अटक


Comments

Top