HOME   महत्वाच्या घडामोडी

धीरज देशमुखांचे उत्तर, अंदाज समितीने झापले, बहुतांश ऊसाचे गाळप पूर्ण, बलात्कारप्रकरणी भाजप आमदाराला अटक, राहूल-प्रियंका गांधींनी काढला मोर्चा.......१३ एप्रिल २०१८

धीरज देशमुखांचे उत्तर, अंदाज समितीने झापले, बहुतांश ऊसाचे गाळप पूर्ण, बलात्कारप्रकरणी भाजप आमदाराला अटक, राहूल-प्रियंका गांधींनी काढला मोर्चा.......१३ एप्रिल २०१८

* भाजपच्या उपोषणाला लातुरात धीरज देशमुख यांचे उत्तर, केले मूक आंदोलन
* नरेगाच्या विहिरींच्या मंजुरीला लातूर जिल्ह्यात तूर्त स्थगिती
* विधीमंडळाच्या अंदाज समितीने झापले पटेल चौकातील मनपा दवाखान्याच्या प्रशासनाला
* लातूर जिल्ह्यातील बहुतांश ऊसाचे गाळप पूर्ण, विलास युनिट ०२ च्या गाळपाची १५ एप्रिलला सांगता
* कॉंग्रेसच्या काळातील मनपाचे ऑडिट करा- नगरसेवक प्रकाश पाठक
* मुलगा वंशाचा दिवा असता तर वृद्धाश्रम निघालेच नसते- मंगला खिवंसरा
* उन्नाव: भाजप आमदार कुलदीप सेंगर यांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी अटक
* उन्नाव बलात्कार: काँग्रेसचा कँडल मार्च, इंडिया गेटवर निर्दशनं, अशोक गेहलोत, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद, दिग्विजय सिंह, निर्भयाचे आई-वडिलांचा मोर्चात सहभाग
* हुल्लडबाजी करणा-या काँग्रेस कार्यकर्त्यांवर संतापल्या प्रियंका गांधी
* मराठमोळा पैलवान राहूल आवारेनं जिंकली कुस्ती स्पर्धा
* राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं केली ३१ पदकांची कमाई
* बबिता फोगाट यांनी कुस्तीत जिंकले रौप्यपदक
* सत्ताधार्‍यांनी उपोषण केलं, यासारखं दुर्दैव नाही- अण्णा हजारे
* उपोषण हा राजकारणाचा मार्ग नाही- अण्णा हजारे
* नाणार प्रकल्पविरोधी समिती आज शरद पवार यांची भेट घेणार
* दिल्लीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन
* नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळं आला नदीला पूर
* सातार्‍यात चित्रिकरणास आलेल्या अभिनेआ अक्षयकुमार यांची खा. उदयनराजे यांनी घेतली गळाभेट
* उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना अटक
* ‘चाय पे चर्चा’ वगैरे करून पाकड्यांचे वाकडे शेपूट सरळ होणार नाही, सत्ताधारी पाकला चोख उत्तर कधी देणार?
* पाकच्या गोळीबारात औरंगाबाद जिल्ह्यातील जवान किरण थोरात शहीद झाले
* किती दिवस पाकड्यांचा हा मस्तवालपणा आपण सहन करणार?
* प्लास्टिकबंदीच्या विरोधातील याचिकेवर आज उच्च न्यायालय देणार निकाल
* कणाहीन मुख्यमंत्र्यांनी आपले शब्द फिरवले, कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही- उध्दव ठाकरे
* नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प नागरिकांच्या हिताचा नसेल तर होणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा होता शब्द
* भाजपाचे उपोषण नौटंकी, केंद्रापासून महापालिकेपर्यंत सत्ताधारी असलेल्यांना उपोषण करावे लागते हे नागरिकांचे दुर्दैव- अजित पवार
* भाजपच्या आमदारांनी पुण्यात सँडविच व वेफर्सवर ताव मारून केले उपोषण, आपणही काँग्रेसहून कमी नाही दिले दाखवून
* नागपुरात भाजपा पदाधिकाऱ्यांना उपोषण काळात सोसता आला नाही तंबाखू, गुटखा, सिगरेटचा विरह
* बीएड अभ्यासक्रम होणार चार वर्षाचा, एम. एड होणार तीन वर्षांचे, प्रवेश प्रक्रियेला सुरूवात, ०९ मे अंतिम तारीख
* राज्यात इंग्रजी तसेच बिगरमराठी शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यासाठी कायदा करा- मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था
* एकनाथ खडसेंना अडकवण्यासाठी त्यांच्या टेबलवर नोटा ठेवायला अंजली दमानिया यांनी सांगितले- अण्णा हजारेंच्या सहकारी कल्पना इनामदार
* नकार दिल्यावर अंजली दमानियांकडून बदनामीचा प्रयत्न झाला, आताही बदनामीचा प्रयत्न, माफी मागावी अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार
* संघाशी संबध जोडण्याचा प्रयत्न सुकाणू समिती आणि खासदार राजू शेट्टींनी केल्याचा कल्पना इनामदार यांचा आरोप
* बेकायदेशीर कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढून त्याची विक्री केल्या प्रकरणी जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफची चौकशी
* मनसेतून सेनेत गेलेल्या ०६ नगरसेवकांचे पक्षांतर बेकायदा ठरविणारी याचिका तातडीने सुनावणीस घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार
* मुंबई महापालिकेच्या साहाय्यक अधिकारी पदाच्या ३३ जागांसाठी परीक्षा दिलेले सर्वच्या सर्व ४५० उमेदवार नापास
* शाळा आणि महाविद्यालय प्रवेश अर्जावर 'इतर' ऐवजी 'तृतीयपंथी' उल्लेख असावा- तृतीयपंथीयांची मागणी
* माता आणि पाल्याचे आधार जोडून पोषण आहार होणार वितरित- ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे
* राज्यातील ६०० वाहनांवरील काळ्या फिल्म झाल्या दूर
* पावसात वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी मध्य रेल्वे ड्रोनच्या सहाय्याने करणार मुंबई- पुणे मार्गांची पाहणी
* भायखळा तुरुंगात जीवाला धोका असल्याचा इंद्राणी मुखर्जीचा दावा
* मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी आज पासून ३३ जणांच्या मुलाखती, अंतिम पाच जणांची नावे राज्यपालांकडे होणार सादर
* काश्मीर खोऱ्यातील कठुआ जिल्ह्यात आठ वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार, आरोपींच्या समर्थनार्थही जमाव रस्त्यावर
* नोटाबंदी चांगली कल्पना नाही असे सरकारला स्पष्टपणे सांगितले होते, ८७.५ टक्के चलनी नोटा नियोजनाविनाच केल्या बाद- रघुराम राजन
* रिझव्‍‌र्ह बँकेशी सल्लामसलत न करताच सरकारने एकतर्फीच निश्चलनीकरणाचा निर्णय रेटला- रघुराम राजन
* पंतप्रधान आहात तर आपलं कर्तव्य पार पाडा कमल हासन यांचं नरेंद्र मोदींना पत्र
* सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक: खटल्यातील फितूर साक्षीदारांचा आकडा पोहोचला ४९ वर, एकूण ७० साक्षीदारांची नोंदवली साक्ष
* सोमालियात स्डेडिअममध्ये बॉम्बस्फोट, ०५ जणांचा मृत्यू


Comments

Top