HOME   महत्वाच्या घडामोडी

ट्वेंटीवन शुगर ठरणार भविष्यातील पथदर्शी प्रकल्प, झाले भूमीपूजन.......२० एप्रिल २०१७

आज ‘शिकारी’, लालबागला ६० लाखांचा दंड, सौदी वाढवणार तेलाचे दर, जोहरचा मेणाचा पुतळा, १२ वी पर्यंत

ट्वेंटीवन शुगर ठरणार भविष्यातील पथदर्शी प्रकल्प, झाले भूमीपूजन.......२० एप्रिल २०१७

* मोफत शिक्षण, सरन्यायाधिशांवर महाभियोग
* आज लातुरात ओबीसी संविधान यात्रा
* निलंगात भर दिवसा डॉक्टरचे घर फोडले, सात तोळे सोने आणि सत्तर हजाराची लूट
* २८ एप्रिल रोजी लातुरात कृत्रिम हात बसवण्याचे शिबीर
* वरवंटी येथे पोलिसात तक्रार दिली म्हणून चाकूहल्ला
* आजाराला कंटाळून उदगीरमध्ये शिक्षकाने घेतला शाळेतच गळफास
* लेखक डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांना केंद्रीय हिंदी संस्थानचा पुरस्कार
* लातूर जिल्हा बी बियाणे असोशिएशनच्या अध्यक्षपदी प्रदीप सोनवणे
* जळकोटच्या साठवण तलावात पाण्याअभावी माशांचा मृत्यू
* पनगेश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता
* लातुरच्या अतिरिक्त एमआयडीसी परिसरात होणार २४०० घरे
* लातुरचा जलयुक्तचा ५५ कोटींचा निधी गेला परत, मुदतीत कामे झाली नाहीत
* अवैध प्रवासी करणार्‍या तीस रिक्षा लातूर आरटीओची कारवाई
* ट्वेंटीवन शुगर साखर कारखान्याचे आ. अमित देशमुख यांनी केले भूमीपूजन
* नाशिक-मुंबई विमानसेवा पुन्हा रखडली
* मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र हागणदारीमुक्त दावा पोकळ, अनेक गावात शौचालये नाहीत
* महाराष्ट्रातील अनेक शौचालये पाण्याअभावी बंद
* लालूप्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
* बहूप्रतिक्षित ‘शिकारी’ चित्रपट आज होणार प्रदर्शित
* आज उद्धव ठाकरे नगर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघांचा घेणार आढावा
* न्या. लोया प्रकरणी भाजप आणि कॉंग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु
* नितीन गडकरी यांनी नांदेडमध्ये केले महामार्गाचे भूमीपूजन
* नीट परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध झाली भली मोठी नियमावली
* प्रवीण तोगडीया यांचे उपोषण अजून सुरु, प्रकृती खालावली
* परभणीत सहा शेतकर्‍यांनी पाण्यासाठी केलं विष प्राशन
* राष्ट्रवादीचा हल्लाबोल: ०६ व ०७ मे रोजी पालघरमध्ये, १० ते १२ मे रोजी ठाण्यात
* औरंगाबादमधील कचरा उचलण्यासाठी महापौरांना दहा दिवसाचा अल्टीटेम- उद्धव ठाकरे
* विदर्भामध्ये पावसाळी अधिवेशन घेण्याच्या भाजपच्या मागणीला उद्धव ठाकरे यांचा विरोध
* आरपीआयचे २७ मे रोजी पुण्यात अधिवेशन, अधिवेशनासाठी नरेंद्र मोदी यांना निमंत्रण
* केडगाव हत्याकांड प्रकरण: रवी खोलम याला २४ एप्रिलपर्यंत कोठडी
* परभणी जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची कर्जमाफीची मागणी करत घोषणाबाजी
* मिलिंद एकबोटेंना २५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर
* मानवत तहसील कार्यालयात पाणी प्रश्नावरुन ०४ शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
* उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या स्वाक्षरीचा रिफायनरी रद्द करण्याचा अध्यादेश शिवसेनेने आणावा- काँग्रेसचे हुसेन दलवाई
* नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलन: शिवसेनेचे आमदार राजन साळवींसह कार्यकर्त्यांना अटक
* अनधिकृतरित्या खड्डे खणले, 'लालबागचा राजा' गणेश मंडळाला ६० लाखांचा दंड
* काँग्रेस, तसेच गांधी-नेहरू यांची बदनामी करणाऱ्या यूट्यूब चॅनेलविरोधात राधाकृष्ण विखे यांची पोलिस स्टेशनला फिर्याद
* शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना राज्यसरकार देणार २० लाखाची कार
* सरकारी बँकांचे खाजगीकरण करण्याची ही योग्य वेळ नाही- स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष रजनीश कुमार
* बलात्कार असो किंवा उदारमतवादी व्यक्तींच्या हत्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा गुन्हेगार व बलात्कारींचा देश अशीच- उच्च न्यायालय
* ‘सव्वा रुपयात झाले लग्न' या उपक्रमांतर्गत शिर्डीत ५१ जोडप्यांचे विवाह
* बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना २०३० पर्यंत मोफत व दर्जेदार शिक्षण देण्याचा केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्धार
* पोलिसांकडून आरोपींना मदत होईल अशा प्रकारचे प्रयत्न , मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर करणार आत्महदहन- अश्विनी बिंद्रे यांचे वडील
* प्रकाश आंबेडकर यांनी 'आरपीआय'चे नेतृत्त्व स्वीकारावे, त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यास तयार - रामदास आठवले
* युती नाही झाली तर रामटेक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार-रामदास आठवले
* मुंबईत लोकल मार्गावर२०१७ मध्ये ०३ हजार प्रवाशांचा मृत्यू, जखमींची संख्याही पोहोचली ०३ हजारांवर
* माथेरानच्या मिनी ट्रेनला जोडणार वाफेचे इंजिन
* मध्य रेल्वे मार्गावरच्या वेगवेगळ्या अपघातात तरुणीचा मृत्यू, तर एक तरुणी गंभीर जखमी
* देशभरातील नऊ शहरांमध्ये घरांच्या किंमतीत सात टक्क्यांनी झाली घट
* प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पुनर्वापराचे तंत्रज्ञान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांनी केले विकसित
* नाशिकमध्ये मोकाट गायीच्या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी
* ९८ वे नाट्य संमेलन या वर्षी १३ ते १५ जून रोजी मुबंईत होणार, अध्यक्षपदी कीर्ति शिलेदार
* एटीएममधून ०५ पेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास मोजावा लागणार २० रुपये सरचार्ज, सध्या १५ रुपये आकारले जातात
* मक्का मशीद स्फोट प्रकरण: निर्णयाबाबतचा आमचा राग केंद्रापर्यंत पोहोचवा, प्रकरणाची सुनावणी पुन्हा घ्या- असदुद्दिन ओवैसी
* सहारा-सेबी प्रकरण: सहाराच्या अॅम्बी व्हॅलीतील काही भाग विकून पैसे सहारा-सेबी खात्यात जमा करण्यास मंजुरी
* उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये सामूहिक बलात्कार करण्यासाठी स्वत:ची मुलगी मित्रांना दिली भेट, तीनजणांना अटक
* न्यायाधीश लोया मृत्यूप्रकरणाची एसआयटी चौकशीची याचिका फेटाळल्यानंतर काही वेळातच सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट झाली ठप्प
* न्यायाधीश लोया मृत्यू: राजकीय हेतूने प्रकरण न्यायालयापर्यंत नेले, राहुल गांधींनी अमित शहा यांच्यासह देशाची माफी मागावी- भाजप
* लोया यांचा मृत्यू नैसर्गिक, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, 'सत्यमेव जयते' देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
* सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्याविरोधात काँग्रेससह अन्य विरोधीपक्ष महाभियोग प्रस्ताव आणणार
* देशातील १९ कोटी युवकांचे बँक खातं नसल्याचं जागतिक बँकेच्या अहवालातून स्पष्ट
* मशीद बाँबस्फोट प्रकरणातून सुटलेले स्वामी असीमानंदांवर पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुक जबाबदारी
* मादाम तुसाँ म्युझियममध्ये दिग्दर्शक करण जोहरचा मेणाचा पुतळा
* आयपीएलः किंग्ज इलेवन पंजाबचा हैदराबादवर १५ धावांनी विजय
* टाइमच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत विराट कोहली, दीपिका पदुकोन, ओलाचे सहसंस्थापक भावीश अग्रवाल, मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला
* सौदी अरेबियाचे इंधनाच्या दरांत वाढ करण्याचे सूतोवाच


Comments

Top