HOME   महत्वाच्या घडामोडी

कैद्यांनाही कर्जमाफी, आता व्हॅक्यूम शौचलय, परशुराम वाघमारेवर लक्ष, केजरीवालांचा आठवा दिवस, शिवसेनेला सर्वाधिक देणग्या, ......१८ जून २०१८

कैद्यांनाही कर्जमाफी, आता व्हॅक्यूम शौचलय, परशुराम वाघमारेवर लक्ष, केजरीवालांचा आठवा दिवस, शिवसेनेला सर्वाधिक देणग्या, ......१८ जून २०१८

* लातुरात घरफोडी करणार्‍या दोघांना पुण्यात अटक
* लातुरच्या इपीस पेशनधारकांनी पेन्शनवाढीसाठी पंतप्रधानांना पाठवली पाच हजार पोस्टकार्डे
* मारुती महाराज साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या हालचाली सुरु
* उद्योग क्षेत्रपासून कृषी क्षेत्रात होणार्‍या गुंतवणेकीचे प्रमाण राज्यांनी वाढवावे- पंतप्रधान
* नागरिकांवर सरकारी जाहिरातींच्या होणार्‍या परिणामांचे सर्वेक्षण केले जाणार
* मंत्रालयात लावणार ४५० सीसीटीव्ही कॅमरे
* महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात २५ टक्क्यांहून कमी पाऊस
* विधान परिषदेच्या ४ जागांसाठी २५ जूनला मतदान
* भय्युजी महाराज डावखुरे असताना त्यांनी उजव्या हातांनी गोळी झाडली कशी? पोलिसांकडून तपास
* रेल्वेत व्हॅक्यूम शौचालये वापरण्याचा विचार सुरु, अशी ५०० शौचालये मागवली
* पंजाब बॅंकेला फसवणार्‍या नीरव मोदीकडे सहा पासपोर्ट्स!
* कारागृहात शिक्षा भोगणार्‍या शेतकर्‍यांनाही मिळाली शेती कर्जमाफी
* ५० कोटी लागवडीत सर्वांनी सहभागी व्हावं- सुधीर मुनगंटीवार
* कोकण आणि मुंबईत मुसळधार पावसाची शकयता
* परशुराम वाघमारेच्या चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएस प्रयत्नशील
* पालघरच्या समुद्रात बुडालेल्या चौघांचे मृतदेह हाती लागले
* अरविंद केजरीवालांच्या आंदोलनाचा आज सलग आठवा दिवस, आयएएस अधिकार्‍यांना परतण्याचं आवाहन
* रमजान निमित्त पाकिस्तानसोबत सुरू केलेली शस्त्रसंधीची मुदत केंद्राने संपुष्टात आणली
* कोल्हापूर: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी परशुराम वाघमारेचा ताबा घेण्याची शक्यता
* फिफा वर्ल्डकप २०१८: ब्राझील विरुद्ध स्वित्झर्लंड सामना १-१ बरोबरीत
* देशातील प्रादेशिक पक्षात शिवसेनेला सर्वाधिक राजकीय देणग्या
* शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांची फोनवर झाली चर्चा
* सिंहगडवर वाढू लागली पर्यटकांची गर्दी
* भिम हिंसाचार प्रकरणी अटक झालेल्या प्रा. शोमा सेन यांच्या सुटकेसाठी व्हॉट्सअॅप कॅम्पेन
* मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन घेतली अटलबिहारी वाजपेयी यांची भेट
* दिल्लीतील निती आयोगाच्या बैठकीला दिल्लीसहित ८ राज्यांचे मुख्यमंत्री गैरहजर
* अमेरिकेतील योग दिनाचा कार्यक्रमात २५०० जणांचा सहभाग
* परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज इटली, फ्रान्स, लग्झमबर्ग आणि बेल्जियमच्या दौऱ्यावर रवाना


Comments

Top