HOME   महत्वाच्या घडामोडी

कोंडेकर म्हणतात देशात आणणार अपक्षांचं सरकार, सुंदर योगा नाना नानीचा योगा, प्लास्टीक पिशवी पाच हजारांचा दंड, सरकार करणार शिक्षक भरती, शनी शिंगणापुरावर सरकारी विश्वस्त.......२१ जून २०१८

कोंडेकर म्हणतात देशात आणणार अपक्षांचं सरकार, सुंदर योगा नाना नानीचा योगा, प्लास्टीक पिशवी पाच हजारांचा दंड, सरकार करणार शिक्षक भरती, शनी शिंगणापुरावर सरकारी विश्वस्त.......२१ जून २०१८

* विजयप्रकाश कोंडेकर म्हणतात देशात आणणार अपक्षांचं राज्य, मल आधार द्या!
* लातुरात ठिकठिकाणी योग प्रशिक्षणाचे झाले कार्यक्रम, सुनियोजित कर्यक्रम नाना नानी पार्कवर!
* टाऊन हॉलवरील चिखलामुळे योगात अनंत अडचणी, पोलिस अधीक्षकही आले होते
* देशात अपक्षांचं साकार आणणार- विजयप्रकाश कोंडेकर
* मागची ७१ वर्षे राजकीय पक्षांनी बरबाद केली, देशाचा फुटबॉल केला- विजयप्रकाश कोंडेकर
* रुद्रवाडी बहिष्कार प्रकरणच्या चौकशीसाठी अनुसुचित आयोगाचे न्यायमूर्ती सीएल थूल पाच व सहा जुलै रोजी लातूर दौर्‍यावर
* राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या उपस्थितीत उद्या चार वाजता अष्टविनायक सभागृहात बैठक
* कोकणात जोरदार पाऊस
* २३ तारखेपासून हातात प्लास्टीक पिशवी दिसल्याच पाच हजारांचा दंड
* पासपोर्ट हवा असल्यास हिंदू धर्म स्विकारा, लखनौच्या अधिकार्‍याचा अजब सल्ला
* दरवर्षी मे महिन्यात खाजगी संस्थात शिक्षकांची भरती करणार
* राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली
* २३ जूनपासून संपूर्ण प्लास्टीक बंदी
* शनी शिंगणापूर देवस्थानावर सरकार नेमणार विश्वस्त मंडळ
* देहरादूनमध्ये पंतप्रधानांनी घेतला योगाभ्यस
* वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक डॉ. झाकिर नाईकला दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार
* डीएस कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ रवींद्र मराठे यांना अटक
* आगामी निवडणुका पुरोगामी पक्षांसोबत लढणार- प्रकाश आंबेडकर
* डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, चौकशी सुरू
* आम्ही पगडीचं राजकारण करत नाही; डोक्याने करतो रावसाहेब दानवे
* राज्याचा आगामी मुख्यमंत्री शिवसेना आणि भाजप मिळूनच ठरवू- चंद्रकांत पाटील
* पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आज तीन वाजता
* अभिनेता कमल हसनने घेतली काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट
* राज्यातील १४५ मोठ्या बाजार समित्या राष्ट्रीय कृषी बाजार पोर्टलला जोडणार
* संभाजी ब्रिगेड राज्यातील ३० लोकसभा आणि १०० विधानसभेच्या जागा लढवणार
* जम्मू-काश्मीरमध्ये आजपासून राज्यपाल राजवट लागू


Comments

Top