Latestnews

उपराष्ट्रपतींवर रामदास आठवलेंची कविता, राज्यसभा खुलली

10-08-2017 : 08:18:53 3429 Views 0 Comments

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कारकिर्दीचा आज अखेरचा दिवस. राज्यसभेत अनेक सदस्यांनी अन्सारी यांच्या कामकाजाचं कौतुक केलं. आभार मानले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनीही संधी मिळवली आणि एक कविताच सादर केली.
आप जा रहे है दस साल की यादों को यहां छोडकर,
आप जा रहे है सत्ताधारी और विरोधकोंको जोडकर.
आपने हम सभी का जित लिया था दिल,
इसलिए हमे आज हो रहा है बहुत फिल.
नियमों के दिशा से हाऊस को चलानेवाले आप हो अच्छे व्हील,
इसलिए आपने सैकडो किए थे यहां पास बिल.
मेरा छोटासा पक्ष,
लेकीन हमेशा अपका मेरे तरफ रहता था लक्ष.
आपने मजबूत किया था राज्यसभा का कक्ष,
इसलिए हम सभी सदस्य रहे थे दक्ष......
आपण सभागृहाची प्रतिष्ठा कायम ठेवली. बाबासाहेबांच्या घटनेनुसार भारताला मजबूत करण्याचा प्रयत्न केला. सभागृह चालवण्याचं चांगलं काम केलं. अजून तुम्हाला पच वर्षे द्यावीत असं वाटतं पण, आपके उधरके हो, इधर से मिलना मुश्कील है असं आठवले म्हणताच सभागृहात जोरदार हशा पिकला.





Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी