लातूर येथील गायत्री सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ रमेश भराटे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे, या हल्ल्यात डॉक्टरचे डोके फुटले आहे .
घटनेची माहिती मिळताच एमआईडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थली घाव घेतली आहे .पोलिस पुढील तपास करत आहेत .या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज ही समोर आले आहे.
डॉक्टर रमेश भराडे यांच्यावर प्रानघातक हल्ला करणार्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई व्हावी कारण असे हल्ला करणाऱ्या व्यक्तीला कायद्या चा धाक राहिलेला दिसत नाही. हल्ला करणारा व्यक्ती डॉक्टर होता असे मत निलेश बिराजदार यांनी व्यक्त केले आहे, त्यांचा वैद्यकिय परवाना रद्द व्हावा अशी मागणी प्रेस संपादक पञकार सेवा संघ औसा तालूका सरचीटनीस निलेश बिराजदार यांनी केला आहे.
Comments