HOME   फोटो फिचर

महाऊर्जा प्रदर्शन....

महाऊर्जा प्रदर्शन....

लातुरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातुरच्या टाऊन हॉल मैदानावर सुरु असलेल्या महाउर्जाच्या प्रदर्शनाची पाहणी केली. या प्रदर्शनात अपारंपारिक उर्जा स्रोतांशी संबंधित विविध उपकरणे व माहिती उपलब्ध आहे.

Comments

Top