HOME   फोटो फिचर

चलबुर्गाजवळ भीषण अपघात....

चलबुर्गाजवळ भीषण अपघात....

निलंगा मार्गावर लातूरहून निलंग्याकडे जाणारी बस आणि ट्रकचा चलबुर्गा पाटीजवळ १८ नोव्हेंबर रोजी दुपारी भीषण अपघात झाला. मालवाहू ट्रकने बसला मधोमध धडक दिली. यात ०६ जण जागीच ठार झाले. तीसपैकी १९ जणांवर लातुरच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Comments

Top