HOME   फोटो फिचर

सरचिटणीसपदी अभिषेक चौंडा....

सरचिटणीसपदी अभिषेक चौंडा....

भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहर जिल्हा सरचिटणीसपदी अभिषेक चौंडा यांची निवड करण्यात आली. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते चौंडा यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, यशवंत भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते.

Comments

Top