HOME   फोटो फिचर

कुणाच्या मतदारसंघात कोण?.....

कुणाच्या मतदारसंघात कोण?.....

आज लातुरात जिल्हा परिषदेच्या शिक्षक पुरस्कारांचे वितरण झाले. या सोहळ्याला पालकमंत्रीही उपस्थित होते. कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. पालकमंत्री, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आ. सुधाकर भालेराव आणि खा. सुनील गायकवाड रांगेत बसले होते. प्रत्येकजण आपापल्या ताटात जेवत होते. आ. भालेरावही जेवत होते. पण ताट खासदारांनी धरलं होतं!

Comments

Top