HOME   फोटो फिचर

रात्री उलटला ट्रक, अजूनही तसाच......

रात्री उलटला ट्रक, अजूनही तसाच......

बाभळगावातील दयानंद महाविद्यालयासमोर ऊस वाहून नेणारा ट्रक काल रात्री साडेसातच्या सुमारास उलटला. हा ट्रक अजूनही रस्त्यात तसाच आहे. या आडव्या ट्रकमुळे रहदारीची मोठी अडचण झाली आहे.

Comments

Top