HOME   फोटो फिचर

स्वच्छ् भारत् सर्वेक्षण टीम् गेली पुन्हा जैसे थे.....

स्वच्छ् भारत् सर्वेक्षण टीम् गेली पुन्हा जैसे थे.....

नुकताच स्वच्छ् सर्वेक्षणासाठी सर्वे झाला. ज्या ज्या ठिकाणी लोक घाण करतात ती जागा स्वच्छ करुन त्या ठिकाणी रक्षक बसवण्यात आले होते. आता सर्वेची टीम गेली. रक्षकही गेले. पुन्हा सार्वजनिक ठिकाणाचे भक्षण सुरु झाले!

Comments

Top