टॉप स्टोरी

यांना लाज का वाटत नाही?

2017-08-20 9:12:30 Topstory, 1230 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर शहराला नासवण्याची स्पर्धा चालू आहे. नागरिक तर यात पुढे आहेतच. मनपा त्याहीपेक्षा पुढे आहे. मनपा कार्यालयासमोरच आंबेडकर पार्क-टाऊन हॉल-स्मृतीस्तंभ आहे. या मैदानावर १० ते १५ ऑगस्ट या काळात एक सेल लागला होता. सेल गेला. मनपाला भाडे मिळाले. Read More »

लोकनेते विलासराव देशमुखांना जनसागराचे अभिवादन

2017-08-14 19:32:47 Topstory, 4475 Views 0 Comments

लातूर प्रतिनीधी (आलानेप्र): लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ५ व्या स्मृती दिनानिमित्त बाभळगाव येथे विलासबाग येथे सोमवार दि. १४ ऑगस्ट, रोजी सकाळी ९ वाजता प्रार्थना सभा झाली. देशमुख कुटुंबिय यांच्यासह असंख्य विविध क्षेत्रातील मान्यवरासह व नागरीकांनी पुष्प अपर्ण करुन लोकनेते विलासराव Read More »

मुंबई एसीबीची कारवाई: लाच प्रकरणी एसीबीचे डीवायएसपी सुरेश शेटकर यांच्यावर गुन्हा

2017-08-12 15:47:06 Topstory, 4910 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर आपल्याच लातूर विभागाच्या कार्यालयावर छापा घालण्याची वेळ आली. काल रात्री अनेक वाहनातून मुंबईसह इतर जिल्ह्यातील पथके आली. त्यांनी कार्यालय ताब्यात घेतले, तपासण्या केल्या. लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सुरेश शेटकर हे आरोपी असून त्यांनी Read More »

हातगाडेवाल्यांचा मोर्चा, यमाचा सहभाग!

12-08-2017 : 06:13:00 Topstory, 5171 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे हजारोजण बेरोजगार झाले आहेत. या सर्वांनी आज मनपाव मोर्चा काढला. पोलिस पाठीवर मारतात, महानगरपालिका पोटावर मारते जगायचं कसं असा प्रश्न मोर्चेकर्‍यांनी केला. या मोर्चात शहरातील गंजगोलाई, शाहू चौक, विवेकानंद चौक, शिवाजी चौक, राजीव गांधी चौक, Read More »

पालकमंत्र्यांच्या घरावर वसुली मोर्चा, पोलिसांनी अडवला

11-08-2017 : 06:50:46 Topstory, 5978 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): मागच्या वर्षी सरकारने सोयाबीनला प्रति क्विंटल २०० रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. लातूर जिल्ह्यात ५८६२५ शेतकर्‍यांचे अनुदान बाकी आहे. वारंवार अर्ज विनंत्या करुनही ते मिळत नाही. इतकेच काय तर याबाबत विधीमंडळात एकजणही बोलत नाही. याच्या निषेधार्थ आज ऑगस्ट Read More »

खाजगी ट्यूशनचालक, तूर प्रकरणी कारवाई- जिल्हाधिकारी

09-08-2017 : 03:19:31 Topstory, 6956 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर शहरात खाजगी शिकवण्यांचे मोठे स्तोम आहे. या शिकवण्या चालवणारे पार्किंगची सोय करीत नाहीत, काही ठिकाणी अनधिकृत इमारतींचाही प्रश्न आहे. या शिकवणीचालकांनी विद्यार्थ्यांसाठी पार्किंगची सोय न केल्यास कारवाई करु असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत Read More »

रेशन मिळत नाही, रघुनाथ बनसोडे चढून बसले झाडावर!

09-08-2017 : 03:19:56 Topstory, 5791 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): कधी पाण्याच्या टाकीवर, कधी सरणावर तर कधी महापालिकेच्या इमारतीवर चढून बसणारे रघुनाथ बनसोडे आज झाडावर चढून बसले!
चाकूर तालुक्यातील कडमुळी या गावातील रेशन दुकानदाराच्या घराचे, दुकानाचे नुकसान करुन त्यांच्या दुकानातील माल ग्रामपंचायतीत नेऊन ठेवला. यामुळे दुकानदारावर तर अन्याय झालाच Read More »

गोरक्षकांवर कसायांचा हल्ला, आठ जखमी, दोघांना अटक

07-08-2017 : 06:44:35 Topstory, 5448 Views 0 Comments

अहमदनगर: कत्तलखान्याकडे जाणार्‍या गोवंशातील बैल आणि गायी पोलिसांच्या हवाली करणार्‍यांवर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलिस ठाण्यासमोरच कसायांनी हल्ला केला यात आठ गोरक्षक जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात वाहीद शेख अणि राजू फत्रुभाई शेख यांना अटक केली आहे. त्यांच्यावर जिवे मारण्याचा Read More »

व्यंकय्या नायडू भाजपा आघाडीचे नवे उप राष्ट्रपती, गांधी पराभूत

05-08-2017 : 08:30:46 Topstory, 3987 Views 0 Comments

नवी दिल्ली: उप राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपा आघाडीचे व्यंकय्या नायडू विजयी झाले. त्यांना ५१६ मते पडली तर प्रतिस्पर्धी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. गोपाळकृष्ण गांधी यांना २४४ मते मिळाली. ७८५ पैकी ७७७१ जणांनी मतदान केले, याची टक्केवारी ९८.२१ इतकी होते. ११ मते Read More »

उदगीरसाठी विस्तारीकरणाला हो म्हणालो: खासदार

07-08-2017 : 06:44:57 Topstory, 5925 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर-एक्स्प्रेसच्या बीदरपर्यंतच्या विस्तारीकरणाला खासदारच जबाबदार आहेत असं वारंवार स्पष्ट करुनही खासदार ते नाकारतात. इतकंच नव्हे तर त्यांनी सोशल मिडियावर गवारे, नरहरे आणि जगताप यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्याचीही भाषा वापरली होती. रेल्वेच्या विस्तारीकरणाला मी जबाबदार असेन तर Read More »

SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!