टॉप स्टोरी

यांना लाज का वाटत नाही?

2017-08-20 9:12:30 Topstory, 4102 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर शहराला नासवण्याची स्पर्धा चालू आहे. नागरिक तर यात पुढे आहेतच. मनपा त्याहीपेक्षा पुढे आहे. मनपा कार्यालयासमोरच आंबेडकर पार्क-टाऊन हॉल-स्मृतीस्तंभ आहे. या मैदानावर १० ते १५ ऑगस्ट या काळात एक सेल लागला होता. सेल गेला. मनपाला भाडे मिळाले. पण मैदानाची अवस्था शौचालयापेक्षाही वाईट करुन सेल निघून गेला. त्याची ना मनपाला लाज वाटते, सेलवाल्याना नाही आणि आयोजकाला तर नाहीच नाही!

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!