व्हिडिओ न्यूज

शिक्षक नेते मदन धुमाळ यांचा सत्कार

2017-01-05 18:48:14 Mainvideo, 54841 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): राष्ट्रवादी शिक्षक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ यांना मराठवाडा समन्वय समिती पुणे यांच्या वतीने ‘मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाला. याबद्दल आज लातुरात राजमाता जिजामाता विद्यालय परिवाराच्या वतीने स्न्मानीत करण्यात आले. महाराष्ट्र नंबर वन चॅनलचे प्रमुख सुनील चव्हाण, संजय मिश्कील महेंद्र धुरगुंडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता. आजच्या सन्मान कार्यक्रमाला प्रताप सरवदे, महेश मोटाडे, पर्यवेक्षक सुरेश वायचळ, अशोक पवार, रमेश बिराजदार, संजय गुरमे, अशोक मुंडे, सुनिता जवळे, अनुराधा पाटील, शोभा कांबळे, पांडुरंग कुलकर्णी, विवेक लोकरे, सुधाकर लोहकरे, सचिन देशपांडे आदी उपस्थित होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!