लातूर: केंद्र आणि राज्य सरकारकडून गेल्या साडेतीन वर्षात सर्वच क्षेत्रात शेतकऱ्यांच्या बातीत अपेक्षा भंग झालेला असून हेच का अच्छे दिन? असा टोला सरकारला लगावत सर्वधर्म समभाव विचारांचा काँग्रेस पक्ष खरा ...
लातूर: लातूर शहर महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपपेक्षा विरोधी पक्षात असलेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विकास कामे मोठ्या प्रमाणांत करीत असून भाजपने काँग्रेस करीत असलेल्या विकास कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असे ...
लातूर: रेणापूर पंचायत समितीचे सभापती अनिल भिसे यांनी काल सकाळी १० वाजता पंचायत समिती कार्यालयास भेट देऊन कर्मचार्यांच्या उपस्थितीचा पंचनामा केला.यावेळी ११ कर्मचारी उप्स्थित नसल्याचे दिसून आले. गैरहजर कर्मचार्यांचा ०१ ...
लातूर: लातूर जिल्ह्यातील खरेदी केद्रांवरील तूर खरेदी व आडत बाजारातील हमी भावापेक्षा कमी दराने झालेल्या तूर खरेदी घोटाळ्यातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल न केल्यास २५ जानेवारीपासून शहरातील गांधीयांच्या पुतळ्यासमोर अर्धनग्न ...
लातूर: बौध्दीक विकासाला स्थळ, काळाची कसलीही अडचण नसते. हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अनेकवेळा सिध्द करून दाखवलेले आहे. लातूरचा शैक्षणिक पॅटर्न आता शहरापुरता राहिला नसून तो ग्रामीण भागतही पोहचला आहे. शिक्षकांकडील ...
लातूर: विकासरत्न विलासरावजी देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर लोकनेते विलासरावजी देशमुख यांचे स्मारक व स्मृतीस्थळ उभारणीचे काम सुरु असून, राज्याचे माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन आ. दिलीपराव देशमुख, माजी ...
लातूर: बाभळगाव येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची निवड झाली आहे. मावळत्या संचालक मंडळाच्या स्नेहमेळाव्यात बोलताना माजी मंञी दिलीपराव देशमुख यांनी नवी पिढी सामाजिक मुल्यांचा वारसा जपून ग्रामीण ...
लातूर: आपल्या देशात जातींचा प्रश्न हा पूर्वी सामाजिक होता. परंतू राजकीय पक्षांनी जातीचे राजकारण सुरु केल्यानंतर तो प्रश्न आता राजकीय झाला आहे आणि त्यामुळेच हा प्रश्न सोडविण्यासाठी उपलब्ध असणारे सर्व ...
विलासनगरः येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्यात चालू गळीत हंगामात ६७ व्या दिवसाखेर एकूण ०३ लाख १६ हजार ९७० मे.टन ऊसाचे गाळप करण्यात आले असुन ०३ लाख ३१ ...
औसा: किल्लारी आणि परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवाजी महाराजांबद्दल फ़ेसबुकवर आक्षेपार्ह लेखन केल्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या. यामुळे किल्लारी व नांदुर्गा परिसरात आज दिवसभर बंद पाळण्यात आला. काल एका ...