लातूर: गौंड व राजगौंड समाज हा प्रामाणिक आणि कष्टालू आहे. त्यांना हक्काचे घर आणि निवारा मिळवून देणे आवश्यक होते. आज त्यांच्या नावाने जागा करुन दिली आहे. आगामी काळात येथे सर्व ...
लातूर: अहमदपुर शहरात मजलिसे इत्तेहादुल मज़ाहिब (एमआयएम-अली) पक्षाची युवा कार्यकारणी पक्ष अध्यक्ष अॅड. मुहम्मद अली शेख यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देऊन घोषित करण्यात आली. युवा शहर अध्यक्ष पदी- शेख इब्राहिम ...
लातूर: लातूर तालुक्यातील मळवटी येथे ट्वेंटीवन शुगर्सची उभारणी होणार हे जाहीर होताच शेतकरी वर्गामध्ये आंनदाचे वातावरण पसरले असून या नियोजित कारखान्याच्या ऊस नोंदणी प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील ...
लातूर: मागील ४० वर्षांपासून लातूर शहरात उत्तम रुग्णसेवा देणाऱ्या ममता हॉस्पिटलचा ०९ जानेवारी रोजी ४१ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. या निमित्ताने मूत्ररोग, अस्थीरोग आणि स्त्रीरोग रुग्णांसाठी मोफत बाह्यरुग्ण तपासणीचे ...
लातूर: अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समन्वयकपदी माधवराव पाटील टाकळीकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती समितीचे केंद्रीय निमंत्रक अविनाश भोसीकर यांनी शनिवारी लातुरात पत्रकार परिषदेत बोलतांना ...
लातूर: मागच्या ३० वर्षापासून लातूर येथे असलेले मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याचे उपविभागीय कार्यालय अंबाजोगाई येथे हलविण्याचा घाट शासनाने घातला आहे. ही कार्यवाही तातडीने थांबवून सदरील कार्यालय लातूर येथेच राहील अशी ...
लातूर: येथील संतोष शेट्टी या तरुणाचे शुक्रवारी निधन झाले. मृत्यूनंतर शोक करीत बसण्यापेक्षा कुटुंबियांना स्व. संतोष याचा देह जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयास दान करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून कुटुंबियांनी समाजापुढे ...
लातूर: राज्यभरातील एसटी कर्मचार्यांचे गणवेश बदलले आहेत. विविध प्रवर्गातील कर्मचार्यांसाठी वेगवेगळ्या रंगाचे गणवेश निवडण्यात आले आहेत. लातूर परिवहन मंडळाच्या विभागीय कार्यशाळेत या कर्मचार्यांना शिवसेना सहसंपर्क प्रमुख अॅड. बळवंतराव जाधव, शिवसेना ...
लातूर : मराठी पञकार परीषद संलग्न लातूर जिल्हा मराठी पञकार संघाची अस्थायी समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी चंद्रकांत झेरीकुंठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या समितीत १५ सदस्याचा ...
लातूर: ०२ जानेवारी रोजी आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने घोषित केलेला १२ तासांचा संप मागे घेतला आहे. आज लोकसभेत सादर होणारे एनएमसी विधेयक डॉक्टरांच्या विरोधामुळे शासनाने स्थायी समितीकडे पाठवून त्यात सुधारणा ...