लातूर: महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर सुरेश चरेगांवकर हे दिनांक ३० व ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा या प्रमाणे आहे. दिनांक ३० डिसेंबर ...
गुरु कृपेशिवाय भाग्योदय अशक्य: आचार्य किशोर व्यास लातूर: मानवी जीवनांत गुरु कृपेचा लाभ झाल्याशिवाय कोणाचाही भाग्योदय होऊ शकत नाही, सामान्य नागरिकांचे सोडा पांडवांनाही या गोष्टीचा अनुभव घ्यावा लागला असे प्रतिपादन ...
महापौरांनी घेतला स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या कार्याचा आढावा लातूर: देशात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या कार्याची सुरूवात झाली आहे. लातूर शहर महानगरपालिकेमार्फत पहिल्या १० महापालिका मानांकनात येणासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ...
मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शैलेश लाहोटी लातूर: स्वातंत्र्यांपूर्व काळात राष्ट्रीय भावनेने प्रेरीत होऊन स्थापन झालेल्या श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी शैलेशकुमार लाहोटी तर सचिवपदी अॅड. ...
लातूर: आजची मुले ही उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात निसर्गाबद्दल ओढ निर्माण करण तसेच त्यांना पर्यावरण रक्षणाच्या जबाबदारीची जाणीव व्हावी याकरिता इको फोक्स संस्था मुंबई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण ...
लातूर: जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या कार्यालयात सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन व लातूर केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शासनाने क्षयरोग हा नोटीफाईड ...
लातूर: लातूर जिल्ह्यातील सर्व बँका शासन आदेश धाब्यावर बसवून आपले व्यवहार इंग्रजीतूनच करत असल्याने मनसेच्या वतीने या सर्व बँकांच्या इंग्रजी फॉर्मसची होळी केली. मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली अग्रणी ...
लातूर: बाभळगाव स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्याच्या दृष्टीने युध्द पातळीवर कामे केली जात आहेत. विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी बाभळगावच्या स्वच्छतेचा आढावा घेऊन बाभळगाव स्मार्ट ...
लातूर: पालकमंत्री संभाजी पाटील निलंगएकर यांच्या खुर्चीचा लिलाव आज होतोय. शिवसेना नेते अभय साळुंके यांनी पुढाकार घेत या आंदोलनाचं आयोजन केलं आहे. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी होत आहेत. यासाठी ...
लातूर : आज गुजरात व हिमाचल प्रदेश येथील विधानसभा निवडणुकीत भाजपा बहुमताने विजयी झाल्याबद्दल विवेकानंद चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंडळाच्या वतीने विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंडळ अध्यक्ष रवी ...