लातूर: रंगदोष (कलर ब्लाईंडनेस) मुळे विद्यार्थ्यांच्या भावी जिवनावर होणारा परिणाम टाळण्यासाठी लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यांसाठी सात ठिकाणी कार्यशाळांचं आयोजन केलं जात आहे. चार डिसेंबरपासून सात दिवसांचा कार्यक्रम रोटरी क्लब होराईजन, ...
लातूर: जिल्ह्यातील शेतकर्यांचे सोयाबीन खरेदी करण्यासाठी १० हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर शुक्रवार अखेरीस १६ हजार २०० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. सोयाबीन विक्रीसाठी जिल्ह्यातील ...
लातूर: शेतकर्यांसाठी राबविण्यात येणारी शेतमाल तारण योजना आता जिल्हाभरातील शेतकर्यांसाठी उपलब्ध असून जिल्हयातील कोणत्याही गावातील शेतकर्यांना त्यात आपला माल ठेवता येणार आहे. शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन लातूर ...
लातूर: नगरसेवक गौरव काथवटे यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा केला. अंध मुलांसोबत भोजन, प्रभागाची स्वच्छता व वृध्द नागरिकांसाठी सिमेंटचे बाक बसवून देणे शिवाय शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी येणार्या एडस्बाधित मुलांना ...
लातूर: जिल्हा परिषदेच्या शाळेत देश भावना शिकविली जाते. जिल्हा, राज्य आणि देश घडविण्यातही जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वाटा मोठा आहे. बदलत्या काळानुसार या शाळांना विविध सुविधा उपलब्ध करुन देतानाच जिल्हा परिषदेच्या ...
लातूर: औसा लामजना मार्गाजवळ पुन्हा अपघात झाला असून यात तिघांचा मृत्यू झाला आहे. सातजण जखमी झाले असून त्यांना लातूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच मार्गावर दहा ...
लातूर(आलानेप्र): लातुरचं गांधी चौक पोलिस ठाणं आणि पोस्ट ऑफीसच्या समोरील मुतारी, घाण हटवून या ठिकाणी विरंगुळा केंद्र तयार करण्याचा पॅटर्न आता लातुरात लोकप्रिय होऊ लागलाय. विलास गोंदकर आणि औसा हनुमान ...
लातूर: बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवीन एटीएम सेवेचा शुभारम्भ आज कामदार रोड येथे बँकेचे झोनल मेनेजर महेश बंसवाणी यांच्या हस्ते करण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्र ही सामान्य माणसाची बँक म्हणून ओळखली ...
लातूर: जागतिक एड्स निर्मूलन दिवसाचे औचित्य साधून त्याच्या पूर्वसंधेला लातूर शहर महानगपालिका व सेवालय हासेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सेवालयातील मुलांच्या हॅपी म्युझीक शो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ...
लातूर: महात्मा फुले यांनी अविद्येमुळे किती अनर्थ झाला याचा उहापोह केलेला आहे, त्याचबरोबर जिथे ग्रंथ नाही तिथे ज्ञान नाही हे खूप महत्वाचे असल्याचे सांगून वाचनाच्या माध्यमातून मानवी जीवन आत्यंतिक समृध्द ...