लातूर: लातूर शहर पोलीस उपविभाग व लातूर पासींग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली जातीय सलोखा चषक व्हॉलीबॉलस्पर्धा लातूरच्या फ्रेंड्स क्लबने जिंकली. या स्पर्धेचा अंतिम सामना महाराष्ट्र क्लब लातूर ...
लातूर: बलात्कारपिडीत अल्पवयीन मुलीचा गर्भपात करुन आरोपीला सहकर्य करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी देवणीचे पोलिस निरीक्षक पोलिस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांना निलंबित करण्यात आले. ऊसतोड कामगाराच्या मुलीला अरुण राठोड आणि ट्रकचालक ...
लातूर: माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची रेणापूर तालुक्यात जनसंवाद यात्रा सुरु असून आजवर ३० गावात झालेल्या बैठकीत प्रत्येक गावातील शेतकर्यांनी विजेची अडचण मांडली. हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी कव्हेकर यांच्याकडे ...
लातूर: शहर महानगपालिकेच्या अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत जयनगर वस्ती स्तर संघातर्फे जयनगर, डॉ. झाकीर हुसेननगर येथे दोन दिवस स्वच्छता मोहीम राबविण्यात ...
लातूर-अमृतसर: लिंगायत स्वतंत्र धर्म संवैधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मागणीसाठी महाराष्ट्र , कर्नाटक , आंध्रप्रदेश , तेलंगणा व तामिळनाडू या राज्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या जनआंदोलनास मंगळवारी ...
वैशालीनगर: विलास सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाला पहिला हप्ता प्रति मेटन २२०० रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या हंगामात गाळप झालेल्या ऊस बिलाच्या पहिला हप्त्याची रक्कम ...
लातूर: लातूर शहर पोलीस उपविभाग व लातूर जिल्हा पासींग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जातीय सलोखा चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन लातूर शहर महानगरपालिकेचे महापौर सुरेश पवार यांच्या हस्ते ...
उदगीर: अनुभवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची बाजारातील परिस्थिती शासनापर्यंत पोहचवून शेतकऱ्यांसाठी हिताचे निर्णय घेण्यात महत्वाची भूमिका पार पाडली, आयात व निर्यात धोरणात मोदी सरकारने केलेले अमूलाग्र बदल शेतकरी आणि शेतीवर आधारित उद्योगांना ...
लातूर: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून जिल्ह्यातील शेतकरी, महिला, दलित व गावच्या विकासासाठी प्रचंड मोठे कार्य करता आले. त्यामुळेच जिल्हा परिषद देशात व राज्यात पहिली आली हा जिल्ह्यातील जनतेचा सन्मान आहे. ...
लातूर: वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने 'से नो टू प्लास्टिक' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांर्गत सुमारे ३००० हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. 'प्लास्टिकमुक्त लातूर' साठी जनजागृती व्हावी या ...