लातूर: शेतकर्यांचे प्रश्न अतिशय गंभीर बनत चालले आहेत. आपण सर्वजण ग्रामीण भागातून निवडून आलो आहोत. त्यामुळे आधी शेतकर्यांच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत धीरज देशमुख ...
लातूरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात दरोडयाच्या प्रकरणातील मेहसाना गुजरात येथील आरोपी नरेंद्रसिंह हाडियाल याचा १५ ऑक्टोबर रोजी कोठडी भोगत असताना मुत्यू झाला. हडियालने टॉयलेट क्लीन ॲसिड पिऊन आत्महत्या केली. पोलीसांनी त्याला ...
लातूर (आलानेप्र): लॉयन्स क्लब लातूर मिडटाऊनच्या वतीने रविवार, ३१ डिसेंबर २०१७ रोजी २१ किमी., १० किमी व ५ किमी. अंतराच्या हाफ मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 'ग्रीन लातूर-रन लातूर' ...
रेणापूर: आपण शेतकरी. शेतमजुरांसाठी सदैव प्रयत्नशील असतो. काही नेते मात्र फक्त निवडणुकांपुरते असतात, त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणे घेणे नसते असा आरोप शिआजी पाटील कव्हेकर यांनी केला आहे. सततच्या दुष्काळामुळे ...
मुरुड: मुरुड ग्रामपंचायतीच्या उप सरपंचपदी आकाश कणसे यांची निवड करण्यात आली. विरोधकांनी आपापल्या मतांवर नियंत्रण ठेवले पण दिलीप नाडे गटाचे एक मत अवैध ठरले. सरपंचपदासाठी ०९ ऑक्टोबर रोजी झालेल्या सरपंच ...
लातूर: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने हासेगाव येथील सेवालयात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. यावेळी ०५ ते ०६ फूट उंचीचे पर्यावरणपूरक २५ वृक्ष लावण्यात ...
लातूर: वृक्ष असतील तर आपण राहू हा संदेश डॉ.एस.एन.सुब्बाराव यांनी दिला आहे. सुब्बाराव म्हणजे प्रेरणादायी समाजकर्मी, ९० वर्षीय चिरतरुण डॉ. एसएन सुब्बाराव ‘लातूर वृक्ष’च्या कार्यक्रमात बोलत होते. डॉ. सुब्बाराव यांनी ...
लातूर: अनेकदा आम्हा राजकारण्यांना गोड बोलणारे आवडतात, पण माझं काही चुकलं तर स्पष्टपणे सांगणारे मित्र या लातूर शहराने दिले आहेत. यात डॉक्टर पेशापासून अभियंते, उद्योगपती सगळ्यांचा समावेश आहे, आणि प्रत्येकाला ...
लातूर: २०१२ च्या ऑक्टोबर महिन्यात घेतलेल्या लाच प्रकरणाचा निकाल लागला असून वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या कर्मचार्याला दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तक्रारदाराला अहमदपूरच्या महाराष्ट्र बॅंकेकडून तीन लाखांचे ...
लातूर: औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटीजवळ बस आणि ट्रकचा अपघात झाल्याची चर्चा कानी पडताच जिल्हयाचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांची मदत केली. संबंधित यंत्रणांना कामाला लावले. यामुळे ...