लातूर: लातूर निलंगा मार्गावर आज दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत. यातील ३० जणांची प्रकृती गंभीर आहे. १९ जण ...
लातूर: महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जाचे) लातूर, उस्मानाबाद, हिंगोली व नांदेड या चार जिल्ह्यासाठीचे विभागीय कार्यालय लातूर येथे स्थापन करण्यात आलेले असून त्या कार्यालयाचे उद्घाटन कामगार कल्याण व कौशल्य विकास ...
लातूर: अहमदनगरच्या कोपर्डी बलात्कार आणि हत्येप्रकरणी तीनही आरोपींना दोषी सिद्ध झाले. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करतो. या तिन्ही दोषींना फाशीचीच शिक्षा होईल तसेच पिडीत भगिनीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळेल ...
लातूर: संपूर्ण मतदारसंघ माझाच आहे, ग्रामीण आणि शहर या दोन्ही मतदारसंघातून मीसुद्धा इच्छूक आहे. या दोन्हीपैकी कोठूनही आपण विधानसभेची निवडणूक लढवू शकतो असं सांगत कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे मात्र ...
लातूर: शेतकर्यांना दिली जाणारी वीज बिले सदोष असून ती दुरुस्त करुन द्यावीत, वापरलेल्याच विजेचे पैसे लावावेत, वीज बिले कमी करुन देण्याची सूचना उर्जामंत्र्यांनी दिली होती त्याचे पालन करावे अशी मागणी ...
लातूर: राज्यात प्लास्टिक वापरावर येत्या काळात बंदी घालण्याचा निर्णय राज्य शासनाने गुरुवारी घेतला. या निर्णयामुळे पर्यावरणाची होणारी हानी टळणार आहे. या निर्णयाबद्दल शुक्रवारी 'वसुंधरा प्रतिष्ठान'च्या वतीने राजीव गांधी चौकात पेढे ...
लातूर: औसा तालुक्यातील उजनी येथे तेरणा नदीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाची पाहणी आणि जलपूजन जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. यावेळी जलसंधारणचे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, उप अभियंता ...
लातूर : लातूर शहरातील कचरा जमवून नेण्याची यंत्रणा कामाला लागली आहे पण अनेक भागात ती नीटपणे रुळली नसल्याने कचरा जाळला जातो. त्यातच थंडीचे दिवस असल्याने आता टायरही जाळले जात आहे. ...
लातूर : मनपा नगरसेवक तथा युवा उद्योजक शिवकुमार गवळी यांचा वाढदिवस शिवभैय्या मित्र मंडळाच्या माध्यमातून मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले असून या ...
लातूर: पत्रकारितेतील आवाहनांचे स्वरुप परिस्थितीनुसार बदलत असून त्यामध्ये मुल्य व गुणवत्ता टिकविणे हे मुख्य आव्हान असल्याचे प्रतिपादन शाहू महाविद्यालयाचे वृत्तपत्र विद्या विभाग प्रमुख प्रा. शिवशंकर पटवारी यांनी राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या ...