लातूर: आज राष्ट्रीय पत्रकार दिनी लातूर येथे पत्रकार, वृत्तपत्रांचे मालक, संपादक यांच्या वतीने जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरीत अमलबजावणी करावी, पत्रकारांसाठी पेन्शन योजना लागू करावी, जिल्हा ...
लातूर: ‘दशक्रिया’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्याबद्दल लातूर शहरातील पुरोहित ब्राह्मण महासंघाच्या वतीने शुक्रवारी, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. शुक्रवारी प्रदर्शित होत असलेला ‘दशक्रिया’ हा ...
लातूर: शहरात महाऊर्जा विभागीय कार्यालयाचे व प्रदर्शनाचे उद्घाटन १७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ०६ वाजता पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हस्ते व उर्जा राज्यमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत ...
लातूर : २३ व्या जीएसटी कॉन्सिलने दोनशेहून अधिक वस्तूंच्या जीएसटी दरात कपात केल्याने मराठवाडा महासंघाने समाधान व्यक्त केले आहे. दर कमी केल्याने पंतप्रधान केंद्रीय अर्थमंत्री, मुख्यमंत्री, राज्याचे अर्थमत्री यांच्या अभिनंदनाचा ...
लातूर : महावितरणच्या नियमाप्रमाणे अतिरिक्त सुरक्षा ठेव जमा न करणार्या आणि काम बंद ठेऊन वेठीस धरणार्या वीज बील भरणा एजन्सींना काम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महावितरणची स्टेशनरी व ...
लातूर: लातूर शहरात बोकाळलेल्या पोस्टरबाजीने सगळ्यांचीच डोकेदुखी वाढली आहे. कोठे कोण पोस्टर लावावे याला कसलेही निर्बंध राहिले नाहीत. महानगरपालिकेच्या मोहिमा अधून मधून पोस्टर, बॅनर, होर्डींग्ज हटवतात पण या बाबी पुन्हा ...
लातूर : आज लातुरातील विना अनुदानित शाळांनी बंद पाळला. या शाळातील शिक्षकांच्या शिष्टमंडळाने चालू असलेल्या शाळा बंद करण्याची विनंती केली. अनेक अनुदानित शाळांनी त्यांना प्रतिसादही दिला. शासनाने २०१४ साली शाळांची ...
लातूर : तंटा मिटवण्यासाठी गेलेल्या नगरसेवक अजय कोकाटे यांना अमानुष मारहाण केल्या प्रकरणी लातुरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नानासाहेब उबाळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवदास लहाने या दोघांचीही बदली करण्यात ...
प्रदेश कॉंग्रेस मिडिया सेल प्रतिनिधींची आगामी राज्यस्तरीय परिषद लातूर येथे घेण्याच्या प्रस्तावास महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सोशल मिडियाचे नूतन अध्यक्ष अभिजीत सपकाळ यांनी मान्यता दिली आहे. ही माहिती लातूर जिल्हा कॉंग्रेस ...
लातूर तालुक्यातील एकुर्गा, भोयरा आणि अंकोली जिल्हा परिषद शाळांच्या वीजेचे बील थकलेले आहे. एकुर्गा व अंकोली शाळेचे फेब्रुवारी २०१५ पासूनचे विज बील थकीत आहे. त्यामुळे महावितरणे दोन महिन्यांपुर्वी या तिन्ही ...