वस्तू व सेवा कर (जीएसटी) हा महत्वाकांक्षी नवीन कर संपूर्ण देशात लागू झाला आहे. या कराबाबत विनाकारण गैरसमज करून घेण्याचे कारण नाही. व्यापाऱ्यांनी आपला व्यापार कायदेशीर करावा, त्यातून हा जीएसटी ...
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांची कृतीशिलता, त्यांची विद्वत्ता संपवणार एक गट पूर्वी होता. पण डॉ. आंबेडकर एक अजब असे रसायन होते. म्हणूनच त्यांचे विचार कोणीही संपवू शकले नाहीत ...
लातुरच्या औसा मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या भागात खड्डे बुजवण्याचे काम १५ दिवसांपूर्वी सुरु झाले पण पाच पन्नास खड्ड्यांशिवाय उरलेल्या खड्ड्यांच्या अंगाला डांबर आणि खडी लागलीच नाही. अनेक ख्ड्ड्यात ...
१४ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ०५ वाजता प्रसिध्द मधुमेहतज्ञ डॉ. अभिजीत मुगळीकर यांचे व्याख्यान जानाई फंक्शन हॉल, मित्र नगर, खोरी गल्ली लातूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ...
लातूर शहरातील रहदारीला शिस्त लागत नाही, सगळ्यांवरच ताण येतो अशी ओरड नेहमी होते. वरिष्ठांच्या बैठकीत प्रत्येक वेळी हा विषयही निघतो. पण प्रगती होत नाही हा अनुभव आहे. आजमितीला लातूर शहरातल्या ...
मुरुड: मुरुड शहरातील काँग्रेसचा लवकरच विस्तार करण्यात येणार असून नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार मुरुड शहरातील काँग्रेस संघटन मजबूत करणार असल्याचे लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले. ...
नाव मनोजकुमार चोप्रा, उंची सहा फूट पाच इंच, वजन १७० किलो. भारत आणि आशियातील सर्वात बलवान व्यक्ती. जगात १४ व्या क्रमांकावर. गिनिज बुकात नोंद, शाळा आणि महाविद्यालयातून नशापाणी आणि धुम्रपानाच्या ...
लातूर शहरातील कचरा व्यवस्थापन करणार्या गुत्तेदार संस्थेला कामाची बिले देऊ नयेत अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त हंगे ...
उदगीर: येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असून त्यांच्या कारभाराची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी उदगीरचे नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी जिल्हाधिकारी ...
महावितरणच्या कर्मचार्यांनी खाजगी पण अधिकृत वीज बील भरणा केंद्रांवर अरेरावी आणि शिवीगाळ गेल्याने अनेक केंद्रे बंद झाली आहेत. त्यातच वाढीव सुरक्षा ठेव मागितली जात असल्याने शनिवार आणि सोमवारी जिल्हाभरातील केंद्रे ...