लातूर: देशभरात विषमुक्त सेद्रिंय पदार्थाची मागणी वाढत आहे, त्यामुळे सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन कारखान्याच्या माध्यमातून सध्या पाचसे हेक्टर सेंद्रिय ऊसची लागवड केली आहे. पुढील हंगामात दिड हजार हेक्टरवर वाढवण्याचे उदिष्ट ...
लातूर: श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविल्यानंतर पॅनलचे प्रमुख आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सर्व सहकारी व नवनिर्वाचित ...
औसा: संत शिरोमणी मारूती महाराज सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलचे सर्व १६ उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले आहेत, भाजप प्रणित पॅनलच्या पराभव झाला आहे या ...
लातूर: महाराष्ट्रातील विद्यमान सरकारसमोर धनगर व मराठा समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे खऱ्या अर्थाने धोक्याची घंटा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, टाइम्स ऑफ इंडिया, मुंबईचे राजकीय संपादक प्रफुल्ल मारपकवार यांनी केले. येथील पूर्णानंद ...
लातूर: विलास सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ संस्थापक चेअरमन आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते मंगळवार दिनांक २३ ऑक्टोंबर २०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. विलास सहकारी साखर कारखान्याच्या ...
औसा :अमितभैय्या, तुमच्याकडे जिल्हा बॅंक असतानाही तुमच्या विकास आणि प्रियदर्शिनी कारखान्याला आम्ही पैसे दिले. आता मारुती महाराज कारखाना सुरू करण्यासाठीही पैसे देणार आहे. आमच्या मुंबई जिल्हा बॅंकेला शेतकऱ्यांची काळजी आहे ...
लातूर: मराठवाड्यात व लातूर जिल्ह्यात अत्यंत अल्प पाऊस झाल्यामुळे शेती नापीक झाली. जिल्ह्यातील बहुतेक तलावामध्ये उन्हाळ्यापेक्षा कमी पाणीसाठी असल्यामुळे पाणी प्रश्नही निर्माण झाला आहे. सन १९७२ च्या दुष्काळापेक्षा सध्याचा दुष्काळ ...
लातूर: लातूर शहरातील वंजारी समाज बांधवांचा परिचय व एकता मेळावा रविवार २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. येथील नवीन रेणापूर नाक्यालगतच्या विष्णुदास मंगल कार्यालयात या आगळ्या-वेगळ्या ...
लातूर: श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रचार रणधुमाळी थांबुन आज प्रत्यक्ष मतदान होत आहे. कारखान्याच्या आणि आपल्या स्वत:च्या भविष्यासाठी बहुतेक सर्व शेतकरी सभासद बांधवांनी ‘मांजरा परिवारात’ ...
मातोळा: संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याची निवडणुक शेतकऱ्याच्या हिताची, शेतकऱ्यांच्या चुलिशी नातं सांगणारी असल्याने मातोळा गटातील सांगता सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदायाची उपस्थिति पाहता या निवडणुकीत विकासरत्न विलासराव देशमुख ...