लातूर: मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीवर सदस्य म्हणून रेणापूर तालुक्यातील दर्जी बोरगाव येथील रहिवासी, पत्रकार निजाम शेख यांची फेरनिवड करण्यात आली आहे. निजाम शेख हे यापुर्वीही या समितीवर ...
लातूर: रेणापूर तालुक्यातील बिटरगाव, कामखेडा, टाकळगाव, फरदपूर व परिसरात झालेल्या गारपिटीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकांच्या नुकसानीची माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख ...
लातूर: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये लातूर जिल्ह्याच्या संपूर्ण ...
लातूरः एकसंघ भारताच्या मुद्यावर महात्मा गांधी ठाम होते परंतु धूर्त ब्रिटीशांना भारतावरील सत्ता सोडण्यापूर्वी या देशाची फाळणी करायची होती. त्यामुळेच या मागणीला खतपाणी घालून स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा प्रक्रिया ब्रिटीशांनी सुरू ...
लातूर: १९९३ लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात विनाशकारी भूकंप झाला. त्याचा मोठा फटका या दोन जिल्ह्यातील ५२ गावांना विशेषत: किल्लारीला बसला. या नेसर्गिक संकटात सरकारी आकड्यानुसार ८५०० जणांचा बळी गेला. अनधिकृत ...
लातूर: जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पाऊस नसल्याने कोरडा दुष्काळ पडला आहे. पाऊस पडावा यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने झाडांना जलाभिषेक करून साकडे घालण्यात आले. झाडे असतील तर पाऊस पडेल हा निसर्गाचा ...
लातूर: मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथांना कडाडून विरोध करण्याचे धैर्य दाखवून मुस्लिम समाजाच्या प्रबोधनाचे शतकाचे काम एका दशकांत करण्याची किमया हमीद दलवाई यांनी केली असे प्रतिपादन मुस्लिम सत्यशोधक ...
लातूर: औषधांच्या ऑनलाईन विक्री व ई -फार्मसीजच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या औषधी विक्रेत्यांच्या देशव्यापी बंदमध्ये जिल्ह्यातील दीड हजार औषधी विक्रेते सहभागी झाले होते. शासनाच्या चुकीच्या धोरणांच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या ...
लातूर : परकीय थेट गुंतवणुकीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी मराठवाडा व्यापारी महासंघाच्यावतीने मिसकॉल अभियान राबविण्यात आले यात हजारो व्यापाऱ्यांनी विरोध नोंदवला . चेंबर ऑफ ऑल इंडिया महाराष्ट्र इंडस्ट्रीज अॅंड ट्रेडच्या ...
लातूर: २०१७–१८ च्या गळीत हंगामात साखर कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा करण्याचा बहुमान कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख यांना मिळाला आहे. निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्यास त्यांनी एक हजार ...