लातूरः निलंगा मतदारसंघ अंतर्गत असलेल्या देवणी तालुक्यासाठी देवणी येथे न्यायालयाची इमारत असावी अशी मागणी सातत्याने होत होती. याबाबत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा ...
लातूर- सामान्य माणूस व्यवसायिक, उद्योजक बनला पाहिजे त्यांच्या शेतीचे आधुनिकीकरण झाले पाहिजे यातून त्यांची आर्थिक आणि सामाजिक पत वाढायला हवी. या दृष्टीने विलास को.ऑपरेटिव्ह बॅकेची भविष्यातील वाटचाल राहील अशी ...
लातूर : मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखाने उत्कृष्ट चालतात. कारखान्यांच्या माध्यमातून वर्षभरात ०५ हजार कोटी रुपये बाजारपेठेत आले आहेत. त्यातून लातुरची अर्थव्यवस्था चालत असल्याचे प्रतिपादन आमदार अमित देशमुख यांनी ...
लातूर: तीन वर्षाच्या मुलाचा चार कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना सरकारी रुग्णलयाच्या परिसरात घडली आहे. गणपती विसर्जन मिरवका पाहण्यासाठी लातूर सर्वोपचार रुग्नालयात वास्तव्यास असलेल्या समर्थ महादेव देवके नामक मुलास चार ...
लातूर: स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने गुरुवार, २७ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता दयानंद सभागृहात मानवतावादी हमीद दलवाई यांचे कार्य ह्या विषयांवर होणाऱ्या कार्यक्रमात 'हमीद : ...
लातूर: येथील रस्त्यावर दोनपेक्षा जास्त वेळेस मोकाट सुटलेल्या पाळीव जनावरांची रवानगी गोरक्षणमध्ये कायम स्वरुपी केली जाईल असा इशारा महानगर पालिकेने प्रसिध्द केलेल्या पत्रकात दिला आहे. त्याचबरोबर दोन वेळेस पकडलेल्या ...
लातूर: येथे ०७ ऑक्टोंबर रोजी होणार्या अटल महाआरोग्य शिबीरात कोणत्याही पक्षाचे लेबल न लावता सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. येथील शासकीय ...
लातूर- महिलांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत उज्वल व सक्षम समाज निर्माणासाठी संकल्प करावा. गणरायाकडून या संकल्पासाठी आपल्याला याची शक्ती निश्चित मिळणार. त्यासाठी महिलांचे संघटन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भारतीय ...
लातूर: केंद्र शासन पुरस्कृत महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या स्वंयसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांना ०८ मार्च रोजी नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येतो. त्या अनुषंगाने नारी शक्ती पुरस्कारासाठी लातूर जिल्हयातील ...
लातूर: शेतकऱ्यांनी यंदा खरिप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद व मूग पिकांचे पावसाच्या अभावी नुकसान झाले आहे. पेरणी नंतर दिर्घकाळ पाऊस न पडल्यामूळे पिकांचा पालापाचोळा झाला आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या हाता ...