लातूर:कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून विविध कामांसाठी ड्रोन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे . यासंदर्भात राज्य शासन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्यामध्ये ...
लातूर : ट्वेन्टी वन अॅग्री प्रा. लि.च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ट्वेन्टी वन अॅग्री प्रा. लि. व लातूर वृक्षच्या वतीने राजीव गांधी चौक लातूर ...
लातूर: लहानांपासून थोरापर्यंतच्या उत्साहाला उधाण आणणारा गणेशोत्सव लातूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. या निमित्ताने ...
लातूर: जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगद सूर्यवंशी यांच्या मालकीच्या जागेतील कॉम्प्लेक्स मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी पाडल्याच्या निषेधार्थ १८ सप्टेंबर रोजी मनपासमोर सर्व दलित संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर ...
लातूर: भारतरत्न सर मोक्षगुण्डम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन भारतात इंजिनियर डे म्हणून मोठया उत्साहाने साजरा केला जातो. लातूरात हॉटेल कार्निवल रिसॉर्ट येथे असोसियेशन ऑफ आर्किटेक्ट अँड सिविल इंजिनियरच्या वतीने ...
रेणापूर : लोकनेते विलासराव देशमुख यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्नेहपूर्ण नात्यातून रेणापूर तालुका लातूर मतदारसंघात समाविष्ट झाला तेव्हा त्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरीक यांची प्रगती ...
लातूर : येथील बाबासाहेब परांजपे फाऊंडेशनच्या वतीने सोमवारी सायंकाळी साडे पाच वाजता दयानंद सभागृहात खासदार कुमार केतकर यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती ...
लातूर: विविध क्षेञात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना दिल्या रयत पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन येथील रयत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. रयत प्रतिष्ठान सामाजिक उपक्रम राबविणारी संस्था आहे. २०१५ ...
लातूर- येथील श्री शिवछत्रपती ग्रंथालयाच्या वतीने मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. मंगळवारी चित्रपट अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे 'नाट्य व चित्रपट क्षेत्रातील संधी ' ...
लातूर : येथील शिवाजी चौकातील परवाना धारक रिक्षा संघटनेच्या अॅटा स्टँडचे उद्घाटन जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष निळकंठ पवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अॅटो चालक संघटनेने रस्ते सुरक्षेचे नियम काटेकोरपणे ...