लातूर : एप्रिल २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या लातूर शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्षांतर्फ़े व अपक्ष म्हणून मैदान गाजविलेल्या तब्बल १३५ उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब विहित कालावधीत सादर केला ...
लातूर: वाढत्या लोकसंख्येमुळे व प्लास्टीकच्या अती वापरामुळे शहरांच्या घनकचरा व्यवस्थापनात सर्वाधिक डोकुदुखी ठरणा-या प्लास्टीकरवर राज्य शासनाने बंदी घातली आहे. परंतू यापूर्वी निर्मीत व वापरात आलेल्या प्लास्टीकची विल्हेवाट लावणे ही राज्यातील ...
लातूर: शहरातील प्रभाग ५ चे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सर्वत्रच नावाजला जात आहे. प्रभागातील सुमार ४५०० घरांमधून दररोज एकत्र केल्या जाणार्या ०३ टन ...
लातूरः आपचे लातूर जिल्हा निरीक्षक सतीष संचेती आणि लातूर शहर विधानसभा मतदार संघाचे निरीक्षक अजिंक्य शिंदे यंनी लातूर शहर जिल्हा विधानसभा मतदार संघाची आम आदमी पार्टीची कार्यकारिणी जाहीर केली आहे. ...
औसा: शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याची शासनाची मानसिकता नसल्याने खरेदी साठी बारदाना उपलब्ध करुन दिला जात नाही यामुळे औसा येथील तूर खरेदी केंद्रावर अतिशय संथ गतीने तूर खरेदी होत आहे मंगळवार ...
लातूर: काल अभिनेते आणि संवेदनशील कार्यकर्ता नाना पाटेकर लातुरात आले होते. यावेळी लातूर वृक्षच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन एक रोपटं त्यांना भेट दिलं. हे रोपटं आपण आपल्या शेतात लावू असं ...
लातूर: भाजपाची सर्वात मोठी ताकद नागपूरात असून त्यानंतर लातूरमध्ये आहे. नागपूर व लातूरने होऊ घातलेल्या लातूर-बीड-उस्मानाबाद या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुरेश धस यांना साथ दिल्यामुळे बीडचा विजय निश्चित असल्याचा विश्वास ...
लातूर: केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणार्या सौभाग्य योजनेअंतर्गत महावितरणने भारतरत्न्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. १४ एप्रिल ते ५ मे या कालावधीत पंधरवाडा ग्राम स्वराज्य अभियान राबविले. ...
लातूर: थेट उसापासून इथेनॉल निर्मितीचे धोरण केंद्र शासनाने जाहीर करावे, अशी मागणी जैवइंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई व महीला आघाडीच्या राज्याध्यक्ष सुजाता देसाई यांनी पंतप्रधान तसेच कृषी मंत्र्यांची ...
लातूर: लातूर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीतून कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कराड यांनी आज आपला उमेदवारी अर्ज काढून घेतला. या पार्श्वभूमीवर नळदुर्गचे राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार अशोक जगदाळे यांना दोन्ही कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. ...