लातूर: लातूर येथील धर्मादाय संस्थेच्या वतीने १२ मे रोजी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यास सिने अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याची ८० टक्के जय्यत ...
लातूर: मागील अनेक वर्षांपासून लातूर येथील लिंगायत समाजाचा स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित होता. मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न निकाली काढला. स्मशानभूमीची जागा ताब्यात घेतली. याबद्दल लिंगायत समाजाच्या ...
लातूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेप्रमाणे १४ एप्रिल ते ०५ मे या कालावधीत लातूर लोकसभा मतदारसंघात राबविण्यात आलेल्या ग्रामस्वराज्य अभियानाचा समारोप कंधार तालुक्यातील राऊतखेडा येथे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या ...
लातूर: प्रवाशांची धावपळ थांबण्यासाठी नांदेड-पनवेल या लातूर स्थानकावरून धावणार्या रेल्वेला दोन वातानुकूलित नवीन डबे जोडण्यात आले आहेत. लातूर येथे झालेल्या रेल्वे बोगी कारखाना उद्घाटन कार्यक्रमात खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी ...
उस्मानाबाद : उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीकरिता आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवार सुरेश धस यांच्यासह ०५ उमेदवारांनी ०८ अर्ज दाखल केले. आतापर्यंत या निवडणूकीत ...
लातूर: पाणी फाऊंडेशनच्या वतीने राज्यभर वॉटर कॅप स्पर्धेच्या माध्यमातून जलक्रांती केली जात आहे. यात औसा तालुक्यातील फत्तेपुर या गावानेही भाग घेतला आहे. त्यात सहभागी होण्यासाठी गावक-यांना प्रोत्साहन देण्यासाठी सिने अभिनेते ...
लातूर: महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८ वा वर्धापन दिन ०१ मे रोजी बाभळगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड यांच्या हस्ते ...
लातूर: संपूर्ण भारत देशातील लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देण्यात यावी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी लिंगायत धर्मियांची लोकशाही मार्गाने आंदोलने चालू आहेत. लिंगायत धर्म मान्यतेस विरोध ...
लातूर : लातूर जिल्हयाच्या संपूर्ण हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियिम १९५१ कलम ३७ (१)(३) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी ३० एप्रिल २०१८ रोजी ...
लातूर: राज्यातील अवसायनात निघालेले सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले आहे. त्यानुसारच लातूर जिल्ह्यातील किल्लारी, नळेगाव व अंबुलगा येथील साखर कारखाने आगामी गाळप हंगामात ...