लातूर: राज्यव्यापी आराधी-गोंधळी-वाघ्या-शाहिर-भजनी परिषदेच्यावतीने मराठवाडास्तरीय पारंपारिक लोककला महोत्सव दयानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा लोककला महोत्सव ०१ मे रोजी आयोजित सादर केला जाईल अशी माहिती महोत्सवाचे स्वागताध्यक्ष शैलेश गौजमगुंडे ...
लातूर: लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. मनपाच्या या एक वर्षाच्या पूर्तीकडे सूक्ष्म कटाक्ष टाकला असता , सर्वप्रथम प्रश्न पडतो तो हा की, लातूर मनपात झालेले सत्तांतर केवळ ...
लातूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडन मध्ये ‘भारत की बात सबके साथ’ या कार्यक्रमात भारतीय डॉक्टराविषयी जे उद्गार काढले त्याचा राज्यभर एएमआय संघटनेच्या वतीने निषेध केला जात असून लातूरात डॉक्टराच्या ...
लातूर: लातूर वृक्ष चळवळी अंतर्गत आता ब-याच महिला जोडल्या गेल्या आहेत. मागील वर्षी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. त्यामुळे अनेक शाळा वृक्ष संवर्धन प्रबोधन चळवळीत सहभागी झाल्या. दिवाळी संक्राती निमित्त वृक्ष ...
लातूर: लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक धर्मादाय मार्फत होणार असून, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आरएन कराड (निरीक्षक न्यास नोंदणी) यांची नियुक्ती सहाय्यक धर्मादाय आयुक्त महेश ठवरे यांनी केली आहे. ...
लातूर: पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली चार वर्षात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी जेवढे योगदान दिले आहे, तेवढे कॉंग्रेसने मागील ७० वर्षांच्या काळातही दिले नाही, असे सांगून बाबासाहेबांचे संविधान कोणीही ...
लातूर: लातूर पाटबंधारे विभाग क्र. ०२ लातूर या कार्यालयांतर्गत असलेले मध्यम, लघु, साठवण व को. प. बंधारे या मधुन सिंचनासाठी घेतलेल्या पाणी परवान्यानुसार कोणत्याही पीकास पाणी देण्यासाठी, जलसंपदा विभागाने सिंचन ...
लातूर: व्यापार, उद्योगाचा शहारांच्या विकासात मोठा वाटा आहे. एवढेच नव्हे तर यामुळे रोजगार निर्माण होवून तरूणांच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळते, असे मत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी येथे बोलताना व्यक्त केले. ...
लातूर: जिल्ह्यासाठी सन २०१६-२०१७ या अर्थीक वर्षात मंजूर झालेल्यापैकी ५५ कोटींचा निधी सरकारला परत गेला आहे. पावसाळा बरेच दिवस चालू राहिल्याने या वर्षात मंजूर झालेली कामे प्रशासनाला पुर्ण करता आली ...
लातूर: साखर उद्योगातील आंतरराष्ट्रीय अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन, अत्यंत कमी म्हणजे विक्रमी अल्पकालवधीत टवेन्टीवन शुगर्स लि. हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे, हा प्रकल्प भविष्यातील साखर उदयोगासाठी अनुकरणीय, पथदर्शी प्रकल्प म्हणुन ...