लातूर: कठुआ आणि उन्नाव येथील अत्याचार प्रकरणातील आरोपींना फ़ाशीची शिक्षा द्या, असिफ़ाला न्याय द्या, कुठे गेले बेटी बचाव अभियान? घटनेतील पीडितांना कधी न्याय मिळेल? असे फ़लक झळकावून लातूरात मानवी साखळीने ...
लातूर: देवणी तालुक्यातील सावरगाव या गावी प्रसिध्द अभिनेते अमीर खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातुन सामाजिक परिवर्तनाचे तुफान आपल्या कार्यातून महाराष्ट्र भर निर्माण केले आहे. या तुफानात जिल्हा परिषद ...
लातूर: जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना लोकमत परिवाराच्या वतीने प्रॉमिसिंग आयएएस हा पुरस्कार देण्यात आला याबद्दल जिल्हापरिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना लोकमत परिवाराच्यावतीने सन्मानित करण्यात आले. ...
लातूर: शहरतील क्रियाशील व सातत्याने प्रयोगशील असणारे कॉंग्रेसचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांचा राजकीय तथा सामाजिक कार्यातही सक्रीय सहभाग असतो. नुकतेच त्यांनी स्वच्छता उपक्रमामध्ये भरीव कार्य केले आहे. प्रभागात ओल्या कचर्यापासून ...
लातूर: लातूर महानगरपालिका आणि जनआधार स्वयंसेवी संस्था यांनीं कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवून लातूर शहरात स्वछता अभियान राबविले जात आहे. मोठा गाजावाजा करून गेल्या महिना- दोन महिन्यात सुमारे ११० स्वछताताई, ३५ ...
लातूर : लातूर महानगरपालिकेने आकारलेली बेकायदेशीर अवाजवी घरपट्टी, गंजगोलाईतील टपरीधारकाचे पुर्नवसन व मालमत्त करात केलेली भरमसाठ वाढ तसेच, केंद्र शासनाने केलेल्या इंधन दरवाढीचा निषेध, चुकीची आकारलेली एल.बी.टी. रद्द करण्यात यावी ...
लातूरः स्वच्छ लातूर.. सुंदर लातूर... मोहीमेंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक ११ नेही स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. नगरसेवक शिवकुमार गवळी यांच्या पुढाकारातून प्रभागातील नागरिक स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले आहेत. गवळी यांनी प्रभागासाठी ...
लातूर: लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नाफेड मार्फत हमीभाव हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. बाजार समितिच्या गुळ मार्केट बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांच्या हस्ते या खरेदी ...
लातूर: महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ५० वर्षावरील वृद्ध कलावंत व साहित्यिकांना मानधन दिले जाते .यासाठी लातूर जिल्ह्यातून वृद्ध कलावंत व साहित्यिकांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
लातूर: राज्य शासनाचे मुख्यपत्र असलेल्या लोकराज्यचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त काढलेला महामानवाला अभिवादन हा विशेषांक अत्यंत वाचनीय व संदर्भमूल्य म्हणून संग्रही ठेवावा असा वैचारिक ठेवा असलेला अंक ...