लातूर: लातुरात असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडू व नागरिकांच्या मागणीवरून विविध सोय-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याबाबत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी व क्रीडा समितीकडे सूचना केल्या ...
लातूर: लातूर येथील महिला शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय को - एज्युकेशनमध्ये समाविष्ट करून ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्ह्यासाठी हे महाविद्यालय कितपत आवश्यक आहे याचे महत्व पटवून देत या ...
लातूर: आज सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकजण जागीच दगावला तर दुसर्यावर विवेकानंद रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बन्सीलाल भराडिया (गीता इलेक्ट्रीकल्स) आणि हरिप्रसाद भराडिया (विवेक ...
लातूर: विमानातील विज्ञान समजून देण्याच्या मुख्य उद्देशाने विश्वशांती गुरुकुलाच्या वतीने लातूर जिल्हातील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच भव्य ‘एरोमॉडेलिंग शो’ रविवार, दि. ८ एप्रिल रोजी दुपारी ४.३० ते ७ या वेळेत विश्वशांती गुरुकुल, ...
लातूर: शहर महानगरपालिकेद्वारे बांधकाम परवाना वितरीत करण्यात होणारा विलंब पाहता नागरीकांना मोठया अडचणीला सामोरे जावे लागते. नगर रचना विभागातील अपु-या कर्मचारी व अधिका-यांमुळे परवाने प्रलंबीत राहत आहेत. नाईलाजाने नागरीक अनाधिकृत ...
लातूर: लातूर लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष तथा जि.प. सदस्य धीरज देशमख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिरशी ता. लातूर येथे आधार फांउडेशन, धनेगाव ता. लातूर, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान ता. लातूर, कै. ...
लातूर: लातूर शहरातील प्रभाग क्र ४ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांची बाभळगाव येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर आमदार अमित देशमुख यांच्या ...
लातूर: विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळीच्या कार्यक्षेत्रात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. ऊसाचे प्रति एकरी टनेजमध्ये देखील वाढ झाली आहे. या तुलनेत साखर कारखान्या समोर ऊसतोडणी मजुरांची उपलब्धता दिवसेदिवस ...
लातूर: लातूर शहरातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, ज्या नागरिकांनी त्यांचे घरगुती नळ जोडणी अनधिकृतरित्या घेतली आहे, अशा सर्व नळजोडणी धारकांनी त्यांची अनधिकृत घेतलेली नळजोडणी अधिकृत करुन घेण्याची ...
लातूर : लातूर व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या मांजरा प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामासाठी सोडण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ...