लातूर: जिल्हा क्रिडासंकुलाच्या मैदानावर अडीच एक्कर अर्थात एक लाख चौरस फुट जागेवर काढण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी पाहून महाराजांची ती छबी डोळ्यात साठवण्यासाठी जनसागर लोटला. लाखो शिवप्रेमी नागरिकांनी ही ...
लातूर: शिवरायांची जयंती 'वसुंधरा प्रतिष्ठान'च्या वतीने अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. लेक वाचवा हा संदेश देण्यासाठी शिवजयंती दिवशी मुलीला जन्म देणाऱ्या मातेस साडीचा आहेर करण्यात आला. हा उपक्रम लातूर येथील ...
लातूर: एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, लातूर व छत्रपती महोत्सव समिती, अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अहमदपूर येथे मोफत महाआरोग्य शिबीर घेण्यात ...
लातूर: अत्यंत वर्दळीच्या, शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यालगत असलेल्या अश्श्युरन्स कंपनीच्या शाखेत चोरी झाली आहे. आज सकाळी कार्यालय उघडण्याच्या वेळी ही बाब लक्षात आली. शाहू महाविद्यालयाजवळ जुन्या बसवेश्वर मंगल कार्यालयासमोर ही ...
लातूर: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रत्येकास परम आदर आहे. शिवराय आपले प्रेरणास्थान, स्फूर्तिस्थान आहेत. त्यांच्याविषयी ज्यांनी कुणी अपशब्द काढला असेल अशावर थेट तडीपारीची कारवाई केली जावी, असे प्रतिपादन ...
लातूर: आज शिवजयंतीनिमित्त शहरभरातून निघणार्या मिरवणुका, शोभायात्रा, विविध उपक्रम लक्षात घेता शहरात येणार्या बसेसचे प्रमाण कमी केले जात आहे. यासाठी शहरातील मुख्य आणि जुने बसस्थानक बंद ठेवण्यात आले आहे. अंबाजोगाई ...
लातूर: अनेक वर्षांपासून गाजत असलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्या कल्पना गिरी खून प्रकरणातील आरोपी विक्रमसिंग चौहान यांना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन दिला आहे. चौहान यांना हृदयावरची शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी त्यांनी मागच्या ...
लातूर: येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग विभाग येथे सौ. वर्षा शंकर देशमुख यांनी एकाच वेळी तीन बालकांना (तिळयांना) जन्म दिला आहे. जन्मलेल्या बालकांपैकी तिनही मुलीच ...
लातूर: लातूर जिल्हा दिव्यांग मुक्त करण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी पूर्वी केली होती. त्यानुसार जिल्हयातील दिव्यांगावर उपचार करण्यासाठी ५० दिव्यांगाचा एक गट उपचारासाठी शिर्डी येथे रवाना झाला असून पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर ...
लातूर: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रयत्नातून लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटन विकासांच्या कामांना २ कोटी ८० लाख रूपयांचा निधी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ...