लातूर: राज्यात प्रथमच दोन दिवसात गारपीटग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण केले असून गारपीटग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी माहिती लातूर विमानतळावर पत्रकाराशी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
सामान्य माणूसच पत्रकारितेचा केंद्रबिंदू: पत्रकारांची कार्यशाळा लातूर: प्रत्येक व्यक्तीची दिवसाची सुरुवात वर्तमानपत्र वाचनाने होते. शासन आणि समाज यांच्यामधील संवादक म्हणून प्रसार माध्यमे काम करतात. समाजातील व्यक्तीचा विकास समोर ठेवून प्रसार माध्यमांनी ...
लातूर: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतांना राजे रयतेसाठी लढले हे विसरता कामा नये. शिवजयंती साजरी करीत असतांना पुन्हा एकदा रयतेचे राज्य रहावे हीच छत्रपती शिवरायांना खरी ...
लातूर: आज व्हलेंटाईन डे. लातुरच्या पोलिसांनी कॉफी शॉपवाल्यांचा धंदा पुरता मारुन टाकला. काही कॉफी शॉप चालू आहेत. तिथे सभ्यपणे हितगुज चालताना दिसलं. अनेकांनी मात्र शहराबाहेरचा आसरा घेतला. औसा रोड, अंबाजोगाई ...
लातूर: ग्रामदैवत सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रेच्या पहिल्याच दिवशी मानाच्या काठयांची व सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या ध्वजाची मिरवणूक प्रथेप्रमाणे काढण्यात आली. या झेंडा मिरवणुकीने शहरवासिय व भक्तांच्या उत्साहाला उधाण आले. ...
खासदारांनी केली पाहणी, गारपिटीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू लातूर: जिल्ह्यात वादळी वार्यासह, जोरदार पाऊस व गारपीट झाली. यात शेतकर्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. ...
लातूर: नुकत्याच झालेल्या बिनमोसमी पावसामुळे व गारपिटीमुळे लातूर व रेणापूर तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या हाताशी आलेल्या गहु, ज्वारी, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याची माहिती मिळताच लोकनेते माशिवाजीराव पाटील ...
लातूर: शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात उभारण्यात आलेल्या साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळयालगत खुली जागा आहे. या जागेत अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने साहित्य व सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येईल असे आश्वासित ...
लातूर : काल आलेला अवकाळी पाऊस, जोराचे वारे आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लातूर आलुक्यात वाडी वाघोली, भिसे वाघोली, माटेफळ, खुंटेफळ, मसला, गादवड, रामेगाव आदी गावातून शेतीचे मोठे ...
लातूर: लातूर जिल्ह्याला रविवारी गारपिटीचा तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील लातूर, रेणापुर, व चाकूर या तालुक्यांसह मांजरा पट्टयालाही गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. हाताशी आलेल्या रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. ...