लातूर: देशातील ज्ञानाची खाण लातूर जिल्ह्यात असून ही खाण निर्माण करण्यात शिक्षण संस्थांचा मोठा वाटा आहे. साहाजिकच या वाट्यामध्ये टंकलेखन व लघुलेखन संस्थांचा वाटा आहे. अडचणीवर मात करीत बदलत्या काळानुरूप ...
लातूर: मुख्यमंत्री जास्त काळ कुठे बाहेर जाणार असतील तर वरिष्ठ मंत्र्याकडे आपले अधिकार देऊन जातात. अडचणीच्या वेळी राज्याची अडचण होऊ नये म्हणून ही तजवीज केली जाते. तद्वतच महापौरांचंही आहे. महापौरांनी ...
लातूर: खरीप २०१६ च्या पीक विम्यात २०.६६ कोटी रुपयांची वाढ होऊन ३८५ कोटी रुपये लातूर जिल्ह्यासाठी मंजूर झाले असल्याबाबत मुख्य सांख्यिकी कृषी आयुक्त पुणे यांचे पत्र सामाजिक कार्यकर्ते सुनील मदाडे ...
लातूर: बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी कृषिरत्न कर्मयोगी रामकिशन भंडारी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण रविवारी २८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते होणार ...
लातूर प्रतिनिधी : राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सरकार हे केवळ घोषणाबाज सरकार आहे. या सरकारची धोरणे शेतकरी विरोधी असल्यामुळेच शेतकऱ्यांची आज वाताहात होताना दिसत आहे. सरकारची कर्जमाफीची घोषणा फसवी ठरल्यानेच ...
रेणापूर: भाजपा लातूर ग्रामीणच्या वतीने रेणापूर ते पानगाव या मार्गावर दुचाकीवरुन तिरंगा एकता रॅली काढण्यात आली. रेणापूर फाटा येथे तिरंगा एकता रॅलीचा शुभारंभ भाजप नेते रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते करण्यात ...
लातूर: शिक्षण क्षेत्रात ऊल्लेखनीय कार्य करणार्या बाभळगाव येथील दयानंद शिक्षण प्रसारक मंडळात ध्वजारोहण समारंभ पार पडला. नुकतीच धिरज विलासराव देशमुख यांची दयानंद शिक्षण प्रसारक मंडळावर अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ...
लातूर: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी जिल्ह्यातील क्रीडा विभागाचे गुणवंत खेळाडू, ...
लातूर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस निर्देशानुसार लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने २६ जानेवारी रोजी दुपारी ०३ वाजता ‘लोकतंत्र बचाव-संविधान बचाव’ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये लातूर लोकसभा युवक काँग्रेस ...
लातूर: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे संस्थापक आणि लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी आज आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. रिक्त अध्यक्षपदाची सुत्रे नवे अध्यक्ष अॅड. नामदेव ...