लातूर: ‘पद्मावत’ चित्रपटाने सबंध देशात अस्वस्थता निर्माण केल्यानंतर आज तो प्रदर्शित झाला. काल लातुरच्या तीन थिएटरमध्ये अचानक रिव्ह्यू शो दाखवण्यात आला. असाच शो देशभरात निवडक चित्रपटगृहात झाल्यानंतर प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया ...
लातूर: लातूर शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठच्या भाजपा नगरसेविका जान्हवी सूर्यवंशी यांनी मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात जनजागृतीचे वाण देवून महिलांचे प्रबोधन घडवले आणि लोकप्रतिनिधींना एक नवा पायंडा घालून दिला. मकरसंक्रांतीच्या ...
लातूर: विधान परिषदेच्या लातूर, बीड, उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी होणार्या निवडणुकीत भाजपाचे लातूर ग्रामीणचे नेते रमेश कराड यांच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. यासाठी रेणापूर तालुक्यातील एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह ...
लातूर: लातूरचे भूमी अभिलेख अधीक्षक विलास शिरोळकर यांच्या गैरकाराभाराची आणि भ्रष्टाचाराची सतत चर्चा व्हायची, त्यांच्याकडून अनेक शेतकर्यांवर अन्याय झाला पण त्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. मुख्यमंत्री मित्र नरेंद्र बोरा ...
लातूर: सुरेल गायन आणि व्याख्यानाच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी नवयुवक मित्रमंडळ लातूरच्या वतीने अविष्कार महापुरूषांचा ‘जातीपातसे एक कदम आगे’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बुधवार २४ जानेवारी रोजी ...
लातूर: देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवून देशहित जोपासणे यासाठी भाजपा बांधील आहे. देशहिताला प्राधान्य देणे हीच भाजपाची परंपरा असून आता ती भाजपाची विचारधारा झालेली आहे. आगामी काळात जातीय दरी ...
लातूर: भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी भावी व नवीन मतदाराला निवडणूक प्रक्रिया व निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीची माहिती देऊन त्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढवून निवडणूक साक्षर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्हयातील जास्तीत ...
लातूर: देशात आज सगळीकडेच जातीयवादी चित्र निर्माण झाले असून, हे चित्र बदलण्याची गरज आहे. जातीय तेढ निर्माण होणे हे लोकशाहीला घातक आहे. समाजातून जोवर 'जात' जाणार नाही तोवर देशाचा विकास ...
लातूर: अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी सर्व औषध विक्रेते परवानाधारक तसेच औषध उत्पादक यांचे परवान्यांचे संगणकीकरण केलेले असून औषध विक्रेते तसेच औषध उत्पादक यांचे सर्व अर्ज ऑनलाईन पध्दतीने ...
लातूर: राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेद्वारे ज्या शेतक-यांना आर्थिक लाभ मिळालेले नाहीत, अशा शेतकर्यांनी पीक कर्ज घेतलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित शाखा अथवा राष्ट्रीयीकृत बँकेच्या ...