लातूर: पानचिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत पानचिंचोली परिसरातील आशा महिला कार्यकर्त्यांनी व आरोग्य सेविकांनी स्वच्छ गाव- सुंदर गाव या उपक्रमामधून गावातील स्मशानभूमीत वृक्षारोपण केले आणि संवर्धनाची जबाबदारीही या कर्मचार्यांनी घेतली ...
लातूर: आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचे वारस तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. शिरुर अनंतपाळ तहसिल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. तालुक्यातील ०६ लाभार्थ्यांना ...
लातूर: सध्या मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकूवाची धूम सुरु आहे. संक्रांतीच्या हळदी-कुंकूवानिमित्त महिला एकमेकांनी वाण देतात. हे वाण देताना राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी असणार्या कव्हेकर परिवाराने सामाजिक भान जपत पर्यावरण रक्षण व ...
लातूर: महानगरपालिका निवडणुकीदरम्यान लातूकराच्या सेवेत नवीन रेल्वे सुरु करण्यात येतील असा विश्वास भाजपा नेत्यांनी दिलेला होता. हा विश्वास सार्थ ठरवत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून ०४ फेब्रुवारी पासून आठवडयातून ...
लातूर: लातूर बेंगलोर-यशवंतपूर ही र्लेवेसेवा येत्या चार फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. ही गाडी आठवड्यातून तीनदा धावणार आहे. या गाडीचे आरक्षणही सुरु झाले आहे. या गाडीची खूप दिवसांपासून मागणी होती. पालकमंत्री ...
लातूर: मागच्या वर्षाचा अनुभव लक्षात घेता यंदा तुरीचे क्षेत्र आणि उत्पादन जवळपास ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. मागच्या वर्षी या काळात बाजार समितीत किमान २० हजार क्विंटल तुरीची आवक व्हायची. ...
लातूर: औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथील शेतकरी शहाजी राठोड यांनी महावितरणच्या वागणुकीला कंटाळून उजनी येथील महावितरणच्या कार्यालयात विषारी औषध घेतले होते. त्यांच्यावर लातुरच्या आशिर्वाद रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृतीत सुधारणा ...
लातूर: येथील मुलांच्या निरीक्षण व बालगृहातील अनाथ मुलांना स्वतःच्या हाताने तीळगूळ भरवून खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी मकर सक्रांतीचा सणाचा आनंद द्वीगुणीत केला. लेबर कॉलनीजवळील मुलांचे निरीक्षण गृह व बालगृहात ...
लातूर: काल लातुरच्या अंबाजोगाई मार्गावरील ‘आठवण’ नामक कॉफी शॉपवर पोलिसांची धाड पडली. अनेकजण नको त्या अवस्थेत सापडले. आज या भागाचा आढावा घेण्याठी आम्ही गेलो. अंबा हनुमान मंदिरासमोरील एका छोट्या इमारतीत ...
अहमदपूर: सहकार क्षेत्रातून सामान्य जनतेचा विकास होणे अपेक्षित आहे परंतू सहकारी क्षेत्रातील कारखानदार शेतकर्यांना भिती दाखवून सुडाचे राजकारण करीत आहेत. यातून शेतकर्यांचे नुकसान होत आहे. सहकार क्षेत्र टिकले पाहिजे यासाठी ...