लातूर: 'आदर्शमैत्री फाऊंडेशन लातूर' सात वर्षांत सामाजिक कार्यात अग्रक्रमावर आहे. नेहमीच नव नाविन समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात फाऊंडेशनचे सर्व संचालक आघाडीवर असतात. आपण ज्या समाजातुन आलेलो आहोत. त्यांच्या साठी देणे समजाचे या उपक्रमाअन्तर्गत या वर्षाची दिवाळी गोर गरीब, अनथांच्या घरीही, आपल्या प्रमाणेच साजरी झाली पाहिजे. या हेतूने त्याना कपडे, मिठाई, वाटप करण्यासाठी, पेपर रद्दी संकलन करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. शहरातील जास्तीतजास्त नगरीकानी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवण्यसठि आपल्या घरातील रद्दी 02 नोव्हेंबर 2018 पूर्वी आम्हास द्यावि. किंवा 9168222333 या क्रमांकावर संपर्क साधावा. आम्ही ती आपल्या घरातून संकलित करु पुढे ती एकत्रीत विक्री करून त्यातुन आलेल्या पैशांतून गोर गरीब आनाथ यांच्या साठी कपडे मीठाई वाटप करण्यात येणार आहे.
या उपक्रमात शहरातील जास्तीतजास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा जेणे करुन जास्तीतजास्त आनाथ गरीबांची दिपावली गोड होईल. असे आव्हान फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार. संचालक इश्वर बाहेती, डॉ. उत्तम देशमाने, प्रा. सुधाकर तोडकर, विवेक सौतडेकर, शिवाजी हांड़े, प्रा. आसिफ़ शेख, प्रा. अविनाश सातपुते, शिरीष कुळकर्णी, डॉ. उज्वला पाटिल, चंद्रकांत कातळे, अरविंद औरादे, अजय खलसे, आदिने केले आहे.
Comments