HOME   लातूर न्यूज

साखर संघाच्या उपाध्यक्षपदी आबासाहेब पाटील यांची निवड

सेलूत ग्रमस्थांनी केला हृद्य सत्कार


साखर संघाच्या उपाध्यक्षपदी आबासाहेब पाटील यांची निवड

लातूर: रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ ली.च्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडी बददल लातूर तालुक्यातील सेलू बु. येथील ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. राज्यातील साखर उदयोगाची मार्गदर्शक संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ ली.चे काम महत्वाचे आहे. या संस्थेतील मानाचे उपाध्यक्ष पदासाठी रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील यांची निवड झाली आहे. या बददल सेलू बु. येथील ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी बादल शेख, प्रताप पाटील, जयप्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम प्रसंगी जनक सांडूर, व्यंकट सांडूर ,नागोराव पाटील, चंदर सांडूर, पंडीत सांडूर, तुकाराम बेवनाळे, संदिपान सुरवसे, मारूती गायकवाड, सचिन जाधव, परिक्षिती सांडूर, राम जाधव, पंडीत सांडूर, परमेश्वर पाटील, सौदागर जाधव, गिरीधर जाधव, बाळु सांडूर, जनार्धन सांडूर, सुभाष सांडूर, लहू जाधव, मधुकर सांडूर, दयानंद दोरवे, शरद सांडूर, शिवाजी जाधव, प्रदिप उजेडे, अरूण सुरवसे, सिध्दार्थ कांबळे अंगद सांडूर, उध्दव गायकवाड, सिताराम बेवनाळे, मुरलीधर पांचाळ, शिवराज कुंभार, दिपक जाधव, बिरूदेव सुर्यवंशी, हाणमंत थाटे, कृष्णा सांडूर, मुरलीधर सांडूर, उमाकांत सांडूर आदी सेलु बु व नवीन सेलु बु. येथील ग्रामस्थ मोठया संखेने उपस्तिथ होते.


Comments

Top