HOME   महत्वाच्या घडामोडी

तो होता मनोज शिरसाट, हडियालचा मृत्य़ू अ‍ॅसीडमुळे, कॉंग्रेसमुक्त भारतासाठी राहूल अध्यक्ष आवश्यक, कोपर्डी प्रकरणी आज युक्तीवाद, २० पर्यंत ०५ जी......२१ नोव्हेंबर २०१७


तो होता मनोज शिरसाट, हडियालचा मृत्य़ू अ‍ॅसीडमुळे, कॉंग्रेसमुक्त भारतासाठी राहूल अध्यक्ष आवश्यक, कोपर्डी प्रकरणी आज युक्तीवाद, २० पर्यंत ०५ जी......२१ नोव्हेंबर २०१७

* कोपर्डी: दोषींच्या वकिलांचा युक्तीवाद पूर्ण, उद्या होऊ शकते शिक्षा
* कोपर्डी: मी निर्दोष आहे, न्यायालयात नितीन भैलुमेची विनवणी
* धीरज देशमुख यांच्यासह कॉंग्रेस सदस्यांनी टाकला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीवर बहिष्कार
* स्वच्छतेच्या प्रश्नावर आयोजित जिल्हा परिषदेच्या बैठकीत शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यास उपाध्यक्षांचा विरोध
* कुठल्याही स्थितीत गुंतवणुकदारांचे पैसे परत करणार, माल्यासारखे पळून जाणार नाही- डीएसके
* मोदींकडे बोट दाखवले तर हात तोडेन बिहारचे भाजपा प्रदेशाध्यक्ष नित्यानंद, नंतर मागितली माफी
* पृथ्वीच्या परिवलनाची गती मंदावली, २०१८ साली भूकंप होण्याचा वैज्ञानिकांचा इशारा
* नरेंद्रसिंह हडीयालने लातुरच्या एमआयडीसी ठाण्यात अ‍ॅसीड पिऊनच केली आत्महत्या- विशेष पोलिस महानिरीक्षक- चिरंजीव प्रसाद
* रेणा साखर कारखान्याने शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केली २२०० रुपयांची पहिली उचल
* मांजरा नदीत सापडलेला मृतदेह मनोज शिरसाटचा, रागाच्या भरात आत्महत्या, वडील ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी
* ‘ग्रीन लातूर रन लातूर’ ३१ डिसेंबरला लायन्स क्लबची हाफ मॅरेथॉन
* शिवाजी पाटील कव्हेकरांच्या जनसंवाद यात्रेचे रेणापुरात झाले उदघाटन
* यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय अध्यक्षपदी डॉ. जनार्दन वाघमारे
* लातुरात २८ व २९ नोव्हेंबरला ग्रंथोत्सवाचे आयोजन
* जळकोट तहसीलवर निघाला कॉंग्रेसचा आक्रोश मोर्चा, सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी
* कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी १६ डिसेंबरला निवडणूक १९ डिसेंबरला कळणार निकाल
* राहूल गांधीं यांच्याविरुद्ध अर्ज न आल्यास पाच डिसेंबराला बिनविरोध होणार घोषित
* काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणे आवश्यक- योगी आदित्यनाथ
* कोपर्डी प्रकरणात आज बचाव पक्षाचा युक्तीवाद, उद्या सरकारी वकील निकम करणार युक्तीवाद+
* कोपर्डी: दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर उद्या सुनावली जाऊ शकते शिक्षा
* कोपर्डी: निकालाच्या पार्श्वभूमीवर कोपर्डी आणि नगरमध्ये कडक बंदोबस्त
* उघड्यावर लघुशंका करणार्‍या मंत्री राम शिंदेंना करा स्वच्छता दूत- कॉंग्रेस
* चेकबुक पद्धती रद्द करण्याचा विचार, ठरेल नोटाबंदीनंतरचा सर्वात मोठा निर्णय
* अवैध पार्कींगचा फोटो पाठवा वाहतूक नियंत्रण विभागाला अन मिळवा बक्षीस- नितीन गडकरी
* फेसबुकवरुन शॉपींग, आणले मार्केट प्लस फिचर, खरेदी-विक्री करता येणार, सध्या मुंबईपुरते मर्यादित
* महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाचा मुहूर्त ठरणार २८ नोव्हेंबरला, भाजपाच्या बैठकीत
* पुण्यातल्या निरा भिमा नदीजोड प्रकल्पाच्या कामा क्रेन उलटल्याने ०८ कामगारांचा मृत्यू
* गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अहमदाबादेत अमित शहा यांची भेट
* दिल्लीत शेकडो शेतकरी संघटनांनी रामलिला मैदानापासून संसदेपर्यंत काढला मोर्चा
* कॉंग्रेसने पाटीदारांना दिल्या दोनच जागा, हार्दीक पटेलांनी ट्वीट करुन जाहीर केली नाराजी
* आरक्षणासाठी पाटीदार समाजाने दिलेल्या बलिदानाची हार्दीक पटेलांनी करुन दिली आठवण
* गुजरात निवडणूकः अमित शहा यांची आज भावनगरमध्ये रॅली
* गुजरातमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवणार- प्रफुल पटेल
* २०२० पर्यंत ०५ जी सुरू करण्याचं सरकारचा विचार, स्वीडनच्या 'एरिक्सन' कंपनीची सेवा, एअरटेलशी भागीदारी
* राज्यातील देशी दारुची दुकाने, बिअर बारना महापुरुष, देवी- देवता, गडकिल्ल्यांचे नाव देता येणार नाही- राज्य सरकारचा निर्णय
* नाशिकच्या सातपुरात कारमध्ये सापडले गर्भलिंग चाचणी केंद्र, डॉ. तुषार पाटील यांचं डायग्नॉस्टीक सेंटर सील
* रत्नागिरीत रिफायनरी केंद्राला स्थानिक मच्छीमार आणि शेतकर्‍यांनी केला विरोध, जमावबंदी लागू
* अयोध्येच्या भूखंडावरील हक्क सोडत, लखनौमध्ये मशिद बांधण्याची शिया वक्फ बोर्डाची तयारी
* राम जन्मभूमी प्रकरणी जलदगतीने सुनावणी घेण्यासाठी शिया वक्फ बोर्डाचा सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल
* महावितरणची वीज बीलाची थकबाकी गेली ३३ हजार कोटींच्या घरात
* दाभोलकर, पानसरे हत्येबद्दल मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील कोणीच का बोलत नाही?- अंनिस
* पुणे येथे अंनिसचा २६ नोव्हेंबर ते २६ जानेवारी दरम्यान संविधान बांधिलकी महोत्सव
* गोविंद पानसरे हत्या प्रकरणात संजय साडविलकरने शस्त्र कुणाला विकली याचा तपास व्हावा- वकिलाची मागणी
* बँकांमध्ये मराठी भाषेत व्यवहार करावेत, अन्यथा आंदोलन करू- मनसेचा इशारा
* भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी पुन्हा बनले आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश
* विदर्भातील बंद उद्योग आणि वाढती बेरोजगारीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे- शरद पवार
* तरुणांच्या नाराजीचा नक्षलवाद्यांसारख्या वृत्ती गैरफायदा घेऊ शकतात- शरद पवार यांनी
* महिला कैद्यांना शिकेकाई, साबण, बांगडय़ा, कुंकू-टिकली, सॅनिटरी पॅड आणि पुरेसा आहार द्या- माहिला आयोग
* महिला कैद्यांसाठी वर्तमानपत्र, रेडिओची सोय करा, ‘स्मोकिंग झोन’ निर्माण करा- राज्य माहिला आयोग
* शेतकरी कर्जमाफीचा ऑनलाइन घोळ कायम, आयटी मुख्य सचिवांची उचलबांगडी होण्याची शक्यता
* मृत गायीच्या मोबदल्यासाठी वनपालाने मागितली हजाराची लाच, संतापलेल्या शेतकर्‍याने पवनी वनपरिक्षेत्रात वाघ-वाघिणीवर केला विष प्रयोग
* बाबा पार्सेकर आणि निर्मला गोगटे यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्रदान
* बड्या कलाकारांच्या उपस्थितीत इफ्फी चित्रपट महोत्सवाचे शाहरुख खानने केले उद्घाटन
* इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतून पोस्टमनमार्फत घरपोच पैसे काढण्याची सुविधा, ३१ मार्चपर्यंत ४२ बँका होणार सुरू
* सरकार आणि पंतप्रधानात संसदेला सामोरं जाण्याची हिंमत नसल्याने हिवाळी अधिवेशन रखडले- सोनिया गांधी
* नऊ वर्षापासून कोमात असणारे काँग्रेसचे प्रियरंजनदास मुन्शी यांचं निधन
* हैदराबादमध्ये राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर छेड काढणाऱ्या तरुणाने हवाईसुंदरीचे पाय धरून मागितली माफी
* केरळमधील कन्नूरमध्ये ०४ संघ कार्यकर्त्यांवर हल्ला
* नोबेल पुरस्कार विजेते भौतिक शास्त्र्ज्ञ सी. व्ही. रमण यांचा आज स्मृतीदिन
* चीनच्या लष्करात सामील होणाए लांबपल्ल्याचं आंतरमहादि्वपीय बॅलास्टिक क्षेपणास्त्र
* कमी प्रकाशामुळं कोलकात्यातील भारत-श्रीलंका कसोटी सामना अनिर्णित


Comments

Top