नमस्कार, "आज लातूर" हे वेब पोर्टल सुरु होण्यापूर्वी संपादक रवींद्र जगताप यांनी "सहारा समय" चे काम सुरु असतानाच विविध विषयांवर माहितीपटांची निर्मिती केली. त्यातले काही व्हिडिओज आपण अधूनमधून आपल्या पोर्टलवर पाहणार आहोत. ...
''मित्र हो नमस्कार, मी रविंद्र जगताप'' आता हा आवाज ऐकू येणार नाही. जन्म: २२ फेब्रुवारी १९६७. माजी शिवसेना नगरसेवक कै. भगवानराव जगताप यांचे ज्येष्ठ सुपुत्र. विज्ञानाविषयी प्रचंड कुतूहल, आवड. माध्यमिक व उच्च माध्यमिक ...
लातूर (प्रतिनिधी) कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता तसेच कामगारवर्ग यांना अल्पदरात भोजन मिळावे यासाठी जिल्ह्यातील शिवभोजन योजनेचा विस्तार करून ...
आरटीओला नियम कोण दाखवणार? खड्ड्यांचा पाऊस, अपघातांचा रतीब, सामान्यांची हेळसांड आजलातूर: आरटीओ कार्यलय कार्यलयासमोरची दशा कुणाचेच कुणावर नियंत्रण नाही अपघात प्रवण क्षेत्र सातत्याबने होतात अपघात कुणी जायबंदी तर कुणी मृत खड्ड्यांचे प्रमाण अमाप गतीरोधक नाही गतीला नियंत्रण नाही बाभळगाव, निटूर, पानचिंचोलीला जाणारा ...
अनेकवेळा घडला प्रकार, पोलिसात तक्रार, मॅनेजर दवाखान्यात लातूर: लातुरच्या एमआयडीसीतील अनेक कंपन्यात काम करणार्या महिलांचे भवितव्य अंधारात आहे. महिलांची छेडखानी, कार्यालयातील वरिष्ठांकडून होणारा शारिरिक-मानसिक त्रास अशा प्रकारांना या महिलांना सामोरं जावं ...
लातूर: खोबरे, जयफळ, दालचिनी, वेलदोडा, धने,कांदाफोड, दगडफूल ,मिरे, लवंग, तमालपत्र, जिरे, खोबरं,तीळ, खसखखस अशाअनेक झणाझणीत आणि तोंडाला पाणी आणणार्या वस्तू असतात. अशा वस्तू पाकिटबंद करुन पाकिटांवर चंद्रकांत पाटील, संभाजी पाटील, ...
लातूर: कुणी घर देता का घर? एका तुफानाला घर....नटसम्राट या श्रेष्ठ नाट्यकृतीतील गाजलेला हा संवाद, हा संवाद आणि नाना पाटेकरांची पोज लातूर मनपाने पोस्टरवर लावली आहेत. मतदान पंधरवाड्याच्या प्रचारासाठी. कशाचा ...
लातूर: लातुरचे रस्ते लोण्यासारखे आहेत, म्हणूनच तर वाहनधारक वेगाने फिरत असतात. त्यांचा वेग रोखण्यासाठी मनपाने जागोजागी अफलातून गतीरोधक बांधले. हे गतीरोधक कुणाचे कंबरडे मोडतात, कोणाच्या गाड्या घसरवतात, कुणाच्या वाहनांचे नुकसान ...
लातूर: लातुरात परवा मंत्रीमहोदयांच्या आणि जिल्हाधिकार्यांच्या हस्ते शिव भोजन योजना सुरु झाली. दहा रुपयात पोटापुरतं अन्न मिळतं. असं असतं शिवभोजन लातुरच्या बस स्थानकात खाऊनिया सारे संतुष्ट १५० जणांचं टार्गेट टार्गेटही वाढवा वेळही वाढवा १२ ते दुपारी दोन वेळ ...
लातूर: व्हॉट्सअॅप बरेच बदनाम आहे. पण यावर काही गोष्टी अफलातून येतात. काहींना तर तोडच नसते. मोबाईलवर सतत दंग असणारे आई-बाबा एका बालमनाला चटका लावून जातात. हा चटका आपल्याही जिव्हारी लागतो. ...