लातूर: आज प्रचाराचा अखेरचा दिवस. कॉंग्रेसचे उमेदवार आ. अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ अभिनेते रितेश देशमुख मैदानात उतरले. त्यांनी विवेकानंद चौकापासून रोड शो केला. या निमित्ताने मोठे शक्ती प्रदर्शन झाले. ही ...
लातूर: संभाजीराव पाटील निलंगा किंवा लातुरपर्यंत मर्यादीत नाहीत. त्यांचा दबदबा नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत आहे. त्यामुळेच लातुरात रेल्वे बोगीचा कारखाना आला. हा कारखाना मला माझ्याही जिल्ह्यात आणता आला नाही. लातुरचे मुख्यमंत्री ...
लातूर: काल झालेल्या टाकेनगरातील अमित देशमुख यांच्या प्रचार सभेत माजी महापौर दीपक सूळ यांनी विलासरावांची संबोधना अल्ला म्हणून केली. अमित देशमुखांना त्यांनी पैगंबर संबोधलं. यामुळं मुस्लीम धर्मप्रचारक आणि मुस्लीम बांधव ...
लातूर: कॉंग्रेस दिशाहीन झाली आहे. हा पक्ष महाराष्ट्राला कशी दिशा देणार असा प्रश्न केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी आज उपस्थित केला. लातुरच्या टाऊन हॉलच्या मैदानावर आयोजित सभेत त्या ...
लातूर: लातूरचे व्यापारी नेते दिनेश गिल्डा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. ती टिकवली. राजकीय दबावही झुगारला. आपला कुठल्याही पक्षाला विरोध नाही. व्यापारी आणि ग्राहकांच्या कल्याणासाठी आपण उभे आहोत असं गिल्डा ...
लातूर: लातुरात अनेक ठिकाणी मनपाने शौचालये-स्वच्छतागृहे उभारली. याचा राजकीय फायदाही घेतला. पण अनेक ठिकाणची शौचालये अडचण ठरली आहेत. अशोक हॉटेल चौकातील यशवंतराव चव्हाण संकुलात अग्नीशामक दलाचे स्थानक होते. ते हटवून ...
लातूर: बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. लातुरची राजकीय गणितं वेगळी आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीत झालेले ‘डील’ही लोकांना कळून चुकले आहे. यामुळे अमित देशमुख यांचा विजय ...
लातूर: संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेत विद्यमान सरकारच्या विरोधात प्रचंड रोष आहे़. हा रोष २१ ऑक्टोबरच्या मतदानातून दिसून येणार आहे़. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं (गवई), रिपाइं (कवाडे), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी ...
लातूर: औशातले भाजपाचे उमेदवार अभिमन्यू पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला माजी आमदार दिनकर माने, पाशा पटेल, नागनाथ निडवदे, रासपचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब करपे यांच्यासह अनेक मान्यवर हजर ...
लातूर: लातूर जिल्ह्याला कुणीही कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणत नाही. या निवडणुकीत जिल्ह्यातील सहाही जागा भाजपाला मिळतील असा विश्वास पालकमंत्री संभाजी पाटील यांनी व्यक्त केला. आपण किमान ५० हजार मतांनी निवडून येऊ ...