अमित देशमुखांना मत का द्यायचं? वंचितच्या संतोष सूर्यवंशी यांचा सवाल, पहा खास मुलाखत! ...
लातूर: वंचित बहुजन आघाडी लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार असल्याची माहिती आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भातांब्रे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. आपण स्वतः निलंगा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार ...
वंचीत बहुजन आघाडीनं राजा मनियार यांना उमेदवारी दिली. प्रकाश आंबेडकरांनी त्याची घोषणा केली. आजलातूरच्या कार्यालयात त्यांची घेतलेली खास मुलाखत बघा. ...
लातूर: ही आहे स्वीडनची ग्रेटा थुनबर्ग. या विद्यार्थीनीने पर्यावरणाच्या रक्षणासाठी लढा उभा केला. संसदेसमोर आंदोलन केलं. आम्हाला स्वच्छ पर्यावरण, स्वच्छ पाणी द्या अशी मागणी तिनं केली. त्याला जगभर पाठिंबा मिळतोय. ...
लातूर: महाभरती, मेगाभरती, महापोर्टल, सर्वांना रोजगार असे अनंत शब्द सतत ऐकून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी साडेदहाच्या सुमारास तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणार्या या विद्यार्थ्यांनी तहसीलसमोर बसकन मारुन ...
लातूर: जे जे गेले त्या सगळ्यांचं भलं होवो, तुम्ही आहात ना? आता चार वर्षे थांबावं लागणार नाही, महिनाभर थांबावं लागेल. येणार्या काळात नव्या नेतृत्वाची नवी फळी तयार करायची आहे, नव्या ...
लातूर: आज हैद्राबाद मुक्तीदिनाचा वर्धापनदिन. निजामाच्या जुलमी राजवटीचा अंत होऊन मराठवाड्यासह हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले. या निमित्ताने लातुरच्या टाऊन हॉल मैदानावरील हुतात्मा स्मारक येथे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ...
लातूर: धर्माच्या नावावर सत्तेत आलेल्या या सरकारला या मतांचा आदर करता आला नाही. मंदीमुळं देश पिचतोय, ही मंदी सरकारनेच आणली. ती पुढची पाच वर्षे जाण्याची शक्यता वाटत नाही. वंचितांना सत्तेत ...
लातूर: येत्या दोन वर्षात उजनीचं पाणी लातुरला आणू अन्यथा त्यावेळी ज्या पदावर असेन त्या पदाचा राजीनामा देईन असं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर एका कार्यक्रमात म्हणाले. या विधानसभा निवडणुकीत लातुरच्या पाण्याचा ...
लातूर: स्वच्छ मिशन योजने अंतर्गत आज लातूर महानगरपालिकेला २५ नवीन घंटागाड्या मिळाल्या. आणखी ५९ गाड्या लवकरच मिळणार आहेत. प्रत्येक प्रभाग स्वच्छ राहिला पाहिजे. त्यासाठी लागणारी यंत्रणा पारदर्शक असली पाहिजे असे ...