लातूर: शहरातील अंबाजोगाई मार्गावर नवे पथदिवे बसवणे सुरु आहे. बीएसल कंपनीमार्फत हे काम सुरु आहे. या कामासाठी मुख्य वीज वाहिनीवर काम करीत असताना शिडीचा स्पर्श झाल्याने पाच कामगारांना धक्का बसले. ...
लातूर: यंदा गणेश मुर्त्यांची दुकानं राजस्थान शाळेमागं थाटण्यात आली आहे. आधी ही दुकानं जुन्या रेल्वेमार्गावर झालेल्या रस्त्यावर उभारण्याची परवानगी देण्यात आली. नंतर तिथले मंडप काढून राजस्थान शाळेमागे पिटाळण्यात आले. दोन ...
लातूर: मागच्या चार वर्षात मराठवाड्याने भीषण दुष्काळ पाहिला. आता पुढची पिढी हा दुष्काळ पाहणार नाही, वॉटर ग्रीडच्या माध्यमातून सबंध मराठवाड्याला पाणी मिळेल. यासाठी औरंगाबाद आणि जालनाचे टेंडर निघाले आहे, उर्वरीत ...
लातूर: दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. टंचाई-दुष्काळ असला तरी उत्साह कायम आहे. लातूर शहरातील गणेश मूर्तीकार मुर्त्यांवर रंगकामाचा शेवटचा हात फिरवण्यात गर्क आहेत. यंदा प्लास्टर ऑफ पॅरीस, लागणारे रंग, ...
लातूर: विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा वंचितचा धसका वाढत आहे. लातूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघातून प्रत्येकी १५ ते २० जणांनी वंचितकडे उमेदवारी मागितली आहे. जिल्ह्यातील विचारवंतांचा ओढा वंचितकडे वाढला ...
लातूर: श्रीगणेशाच्या आगमनाला मोजके दिवस बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर लातुरच्या धाडस ढोलताशा पथकानं गणेशाचं आगमनपूर्व स्वागत केलं. यासाठी गांधी चौकातून शोभायात्रा काढण्यात आली. गणेशाच्या भव्य मूर्तीसह निघालेली ही यात्रा शिवाजी ...
लातूर: लातुरला विद्यापिठाचे उपकेंद्र असताना स्वतंत्र विद्यापिठाची गरज काय? असा प्रश्न ‘आम्ही लातुरकर’ने केलेल्या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने पडतो. शिक्षणाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. विद्यापीठ जिल्हा स्तरावर व्हायला हवे, लातुरात शिक्षण उप ...
लातूर: लातुरातील एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आवाड लातुरात आले होते. त्यांच्याशी सद्यस्थितीवर चर्चा केली. ही चर्चा जशीच्या तशी देत आहोत. जितेंद्र आवाड यांच्या बोलण्यातील काही मुद्दे याप्रमाणे; * ज्यांच्या कार्यालयावर ...
लातूर: दावणगीर ता. देगलूर येथून सुधाकर टोके काही दिवसांपूर्वी हरवला होता. मतीमंद असलेला सुधाकर टोके लातूर शहरात अत्यंत वाईट अवस्थेत भटकताना बाभळगावच्या आपत्कालीन सुरक्षा प्रशिक्षण केंद्राचे संचालक आंबाजी सगट यांना ...
लातूर: वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडून महाराष्ट्र वंचित आघाडी नावाची वेगळी चूल मांडणार्या लक्ष्मण माने यांनी महाराष्ट्रातील ५० विधानसभा जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे आमचे नैसर्गिक ...