लातूर: लक्षवेधी लातूर मतदारसंघ पुन्हा भाजपाने काबीज केला. सुधाकर शृंगारे दोन आख साठ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले. मतमोजणी केंद्राबाहेर दुपारपासूनच कार्यकर्त्यांनी भर उन्हात विजयोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती. ...
लातूर: अठराव्या फेरीअखेर भाजपच्या शृंगारे यांनी १२९९४५ मते मिळवली. एकोणिसाव्या फेरीअखेर १५०२२४ तर विसाव्या फेरीअखेर १६१६८५ मते मिळवली. या तीन फेर्यात कॉंग्रेसला ६७१२२, ७५७७९ आणि ८२२७६ मते मिळाली. विसाव्या फेरी ...
लातूर: लातूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात होत आहे. पहिल्यांदा पोस्टल मते मोजली जातील त्यानंतर व्हीव्हीपॅट आणि इव्हीम ममशीनवरील मते मोजली जातील. विधानसभानिहाय चौदा टेबल, एकूण ८४ टबलांवर मतमोजणी होईल. लातूर ...
लातूर: काल वॉल्व बसवला आज निघाला उपसून कोर्टाच्या कोपर्यावर सावेवाडीत निर्जळी पहाटेपासूनच लोक त्रस्त सावेवाडीकर सैरभैर वॉल्व टेस्टींग न करता सोडले पाणी दबावाने निघून पडला वॉल्व वॉल्वच्या भोवती जमले लोक संतप्त भावना नगरसेविका रेहाना बासलेही हजर मनपाकडून प्रतिसाद नाही उशिरा घेतला अभियंत्याने फोन गुत्तेदारावर ...
लातूर: लातूर-औसा मार्गावरील बुधोडाजवळील ओमेक्स फर्टीलायझर या कारकान्यात बॉयलरचा स्फोट झाल्यानं दोन कामगारांचा मृत्यू झाला. यातील एक कामगार लातुरच्या सेलुचा आहे तर दुसरा मध्यप्रदेशातील आहे. या कारखान्यात टायर वितळवून तेल ...
लातूर: लातुरनं अनेक रत्न दिली. अनेकांनी महाराष्ट्र, देश अन काहींनी तर जगही गाजवलं. असंच एक रत्न छाया साखरे. मुंबईच्या समतानगरातील मनपाच्या शाळेत त्या संगीत शिक्षिका आहे. किराणा घराण्याच्या प्रख्यात गायिका ...
लातूर: गावरान आंब्याची आवक मागच्या वर्षापेक्षा कमी आहे. सातत्याने कमी होत गेलेलं पर्जन्यमान्य, वादळ-वारे यामुळे आंब्याची झाडं फारशी बहरली नाहीत. अनेक ठिकाणच्या आंब्याच्या झाडांना मोहोरही आला नाही. परिणामी गावरान आंबा ...
मुंबई: तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केल्यास गतिमान प्रशासनातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कसा हातभार लागू शकतो, याची यथार्थ प्रचिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘संवादसेतू’ या उपक्रमातून आली आहे. महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सहन ...
लातूर: काल थायलंडमधून शांतीदूत गौतम बुद्धांच्या तीन मोठ्या मूर्ती लातुरात दाखल झाल्या. या मूर्त्यांची शोभायात्रा काढण्यात आली. एक मूर्ती विक्रमनगरातील श्रावस्ती बुद्ध विहारात, दुसरी आनंदनगरात तर तिसरी खरोशाला रवाना करण्यात ...
लातूर: लातूरचा जुना नॅरोगेज रेल्वे ट्रॅक हटवून त्यावर मोठा रस्ता तयार करण्यात आला. वाटेतच देशिकेंद्र शाळेसमोर उड्डाण पूलही उभारण्यात आला. या पुलाच्या पलिकडे आणि अलिकडे असलेल्या रस्त्यावर रस्त्यापेक्षा मोठे दुभाजक ...